सोन्याच्या भावात 1000 रुपये वाढ. gold rate update
सोन्याच्या भावात 1000 रुपये वाढ. gold rate update
सोन्याच्या भावात सातत्याने वाढ होताना आपण पाहत आहोत. भारतीय महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय असणार सोन दिवसेंदिवस तेजी दाखवत आहे.
मागील सहा महिन्यात सोन्याने प्रती ग्रॅम 1000 रुपये वाढ केल्याचे आपणास दिसून येत आहे.
1 जानेवारी 2024 रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रती ग्रॅम 6300 रुपये च्या आसपास होता. आता आजच्या घडीला 24 कॅरेट् प्रती ग्रॅम भाव 7400 झाला आहे.
या मधल्या 6 महिन्याच्या काळात सोन्याने तब्बल 1000 ते 1100 रुपये प्रती ग्रॅम भावात उसळी घेतलेली आहे.
1 thought on “सोन्याच्या भावात 1000 रुपये वाढ. gold rate update”