Home Guard Bharti: होमगार्ड भरती 2024
नमस्कार मित्रानो, महाराष्ट्र राज्यातील एकूण 24 जिल्ह्यात होमगार्ड भरती ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे . या भरती दरम्यान राज्यातील एकूण 10,000 (कमी जास्त होऊ शकतात) पदासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या लेखाच्या माध्यमातून आपण Home Guard Bharti: होमगार्ड भरती 2024 कारिता आवश्यक कागदपत्रे पात्रता व अर्ज करण्याची पद्धत या बद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत.
पात्रता व अटी
- शौक्षणिक पात्रता
- कमीत कमी 10 वी पास असणे आवश्यक.
1. शारीरिक पात्रता
- वय 20 वर्ष ते 50 वर्षाच्या आत असणे आवश्यक
- ऊंची पुरुषांसाठी 162 सेंटीमीटर, महिलांसाठी 150 सेंटीमीटर.
- छाती (फक्त पुरुषांसाठी) न फुगवता 73 सेंटीमीटर व कमीत कमी 5 सेंटीमीटर फुगवणे आवश्यक.
आवश्यक कागदपत्रे
- रहिवाशी पुरावा आधार कार्ड ,मतदान कार्ड (आवश्यक
- शौकक्षणिक प्रमाणपत्र आवश्यक (किमान 10 वी )
- जन्म पुराव्यासाठी शाळा सोडलेचा दाखल किंवा SSC बोर्ड प्रमाणपत्र.
- तांत्रिक अर्हता धारण करत असल्यास त्याचे प्रमाणपत्र.
- खाजगी नोकरी करत असल्यास मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र
- 3 महिन्याच्या आतील पोलिस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र.
अर्ज करण्याची पद्धत व तारीख
Home Guard Bharti: होमगार्ड भरती 2024 करीता अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने आहे. आपणास अर्ज करण्यासाठी https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login1.php या संकेतस्थळावर जावे लागेल या ठिकाणी आपण आपला अर्ज सादर करू शकता.
अर्ज करण्याची शेवट तारीख : अर्ज करण्यासाठी विविध जिल्हासाठी विविध तारखा तारखा ठेवण्यात आलेल्या आहेत तरी आपण आपल्या जिल्ह्यासाठी शेवट तारीख पाहणीसाठी येथे क्लिक करा: शेवट तारीख पाण्यासाठी येथे क्लिक करा.
असा करा अर्ज
ऑनलाइन पद्धतीने अर्ज कसा करावा या बद्दल व्हिडिओ च्या माध्यमातून माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
5 thoughts on “Home Guard Bharti: होमगार्ड भरती 2024”