kharip pik vima 2024 केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या पिकाला संरक्षण देण्यासाठी व नैसर्गिक आपत्तीने पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी देशांमध्ये पंतप्रधान पिक विमा योजना राबवण्यास सुरुवात केली. या योजनेचे अंतर्गत देशातील शेतकऱ्यांना आपल्या पिकाचा विमा काढता येतो. जर चालू हंगामामध्ये काही नैसर्गिक आपत्ती होऊन शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले तर शेतकऱ्यांना पिक विमा कंपनीच्या माध्यमातून आर्थिक मदत वितरित केली जाते.
पिक विमा योजनेमधून शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी सुरुवातीला शासनाच्या नियमावलीनुसार लाभिचारित केला जात होता. परंतु मधील काही काळात म्हणजे 2020 मध्ये कंपनीकडून ज्या शेतकऱ्याकडून वैयक्तिक तक्रार दाखल करण्यात आली आहे, त्या शेतकऱ्यांना पिक विमा वितरित करण्याची तरतूद आखण्यात आली.

या कंपनीच्या नवीन नियमानुसार राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांना 2020 मध्ये पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन देखील पीक विमा वाटप केला नाही. या नियमावर न्यायालयाने निर्णय देऊन काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला आहे. परंतु काही जिल्हात अद्याप पर्यन्त 2020 मधील पीक विमा वाटप करण्यात आले नाही. kharip pik vima 2024
खरीप 2023 मध्ये लाभ मिळाला नाही
खरीप हंगाम 2023 मध्ये देखील राज्यातील शेतकऱ्यांना पिक विमा वाटप स्पष्टपणे झालेले नाही. काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला आहे तर काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अर्धवट प्रमाणात पीक विमा वाटप करण्यात आला आहे. 2023 मध्ये कंपनीने काही कारणा देत बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पोस्ट हार्वेस्ट मध्ये ज्या शेतकऱ्यांनी तक्रार सादर केली होती त्या शेतकऱ्यांना पीक विम्याचे वाटप केले आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांनी आपली नुकसान स्टॅंडिंग क्रॉप दरम्यान केले आहे त्या शेतकऱ्यांना कोणत्याही पद्धतीची पीक विम्याची रक्कम कंपनीकडून जमा करण्यात आलेले नाही.
kharip pik vima 2024 चा पिक विमा मिळणार का?
kharip pik vima 2024 खरीप हंगाम 2024 मध्ये शासनाकडून शेतकऱ्यांना अग्रीम मंजूर असून देखील बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत या पीक विम्याचे वाटप करण्यात आलेले नाही यावर माहिती विचारली असता कंपनीच्या प्रतिनिधी यांच्याकडून शासनाकडून विमा कंपनीला मिळणारी अनुदानित रक्कम अद्याप पर्यंत मिळालेले नाही ज्यावेळी शासनाकडून ही रक्कम कंपनीला वितरित केली जाईल त्यावेळी शेतकऱ्यांना मंजूर झालेली अग्रीम पिक विमा रक्कम वितरित करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल.
खरीप 2023 मध्ये लाभ मिळाला नाही
खरीप हंगाम 2023 मध्ये देखील राज्यातील शेतकऱ्यांना पिक विमा वाटप स्पष्टपणे झालेले नाही. काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला आहे तर काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अर्धवट प्रमाणात पीक विमा वाटप करण्यात आला आहे.
खरीप हंगाम 2023 मध्ये कंपनीने बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पोस्ट हार्वेस्ट मध्ये ज्या शेतकऱ्यांनी तक्रार सादर केली होती त्या शेतकऱ्यांना पीक विम्याचे वाटप केले आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांनी आपली नुकसान स्टॅंडिंग क्रॉप दरम्यान केले आहे. त्या शेतकऱ्यांना कोणत्याही पद्धतीची पीक विम्याची रक्कम कंपनीकडून जमा करण्यात आलेले नाही.
पिक विमा लवकरच मिळणार
राज्यातील बऱ्याच जिल्ह्यात पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे. पीक विमा मंजूर असून देखील शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले नाही. विमा कंपनीला राज्य सरकार कडून अनुदानित रक्कम मिळेलेली नाही. सरकार कडून रक्कम मिळताच राज्यातील पीक विमा मंजूर असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रक्कम वितरित केली जाईल. सरकार कडून 1 रुपयात पीक विमा या योजनेतून कंपनीला मिळणारी रक्कम बाकी आहे. सरकार कडून ही रक्कम मिळताच शेतकऱ्यांना मागील पीक विमा वाटप केला जाणार आहे.
kharip pik vima 2024 2024 मधील खरीप हंगामातील अग्रण पिक विमा थकीत असलेल्या शेतकऱ्यांना लवकरच ही रक्कम वितरित केली जाणार असल्याची माहिती कंपनीच्या प्रतिनिधी यांच्याकडून देण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही रक्कम वितरित करण्यासाठी शासनाकडून मिळणारा अनुदानित हप्ता बाकी आहे हा हप्ता जमा झाला की लगेच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पिक विम्याचे रक्कम जमा केली जाईल.
kharip pik vima 2024 कंपनीकडून रक्कम वितरित करण्याबाबतच्या सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेल्या आहेत कंपनीकडून याद्या देखील तयार करण्यात आलेले आहेत. शासनाकडून रक्कम मिळतात हे रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वर्ग केली जाईल अशी माहिती देखील विमा कंपनीचे प्रतिनिधी यांनी दिली आहे.