Krushi Vibhag Bharti 2024 :महाराष्ट्र राज्य कृषी विभाग अंतर्गत भरती सरकारी नोकरीची सुवर्णसंधी.

Krushi Vibhag Bharti 2024 : मित्रांनो, तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल आणि तुमचे शिक्षण कृषी किंवा विज्ञान क्षेत्रात पूर्ण झाले असेल, तर तुमच्यासाठी रायगड जिल्ह्यात एक उत्तम संधी उपलब्ध आहे. प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जत येथे कृषी सहाय्यक पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. सदरील भरतीसाठी उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. विज्ञान क्षेत्रातील पदवीधर उमेदवार देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहे.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
20241211 115249

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी ऑफलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याने सर्व पात्र व इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याअगोदर आपले अर्ज सबमिट करायचे आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 डिसेंबर 2024 आहे.सदरील भरतीची प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात,अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता, परीक्षा शुल्क, वेबसाईट, मुदत आणि सविस्तर माहिती खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे.

Krushi Vibhag Bharti 2024

नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र कर्जत, रायगड अंतर्गत सुरू असलेल्या या भरतीमध्ये कृषी सहाय्यक पदांसाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सदरील भरतीमध्ये सर्व रिक्त जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी निवड झालेल्या उमेदवारांना प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र कर्जत, रायगड अंतर्गत नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात आणि त्यामुळे तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज पडणार नाही आणि सरकारी अंतर्गत येणारे या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी दिली जाणार आहे. या लेखामध्ये तुम्हाला अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्राची माहिती दिलेली आहे.

Krushi Vibhag Bharti 2024 भरतीची प्रमुख वैशिष्ट्ये

  1. भरती विभाग: प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जत, रायगड भरती 2024
  2. पदाचे नाव: कृषी सहाय्यक या पदासाठी हि भरती केली जाणार आहे.
  3. नोकरीचे ठिकाण: रायगड, महाराष्ट्र
  4. भरती श्रेणी: कंत्राटी आधारावरील नोकरी
  5. वेतनश्रेणी: ₹16,000 प्रति महिना

Krushi Vibhag Bharti 2024 पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे

  1. शैक्षणिक पात्रता:
    • संबंधित क्षेत्रातील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी
    • विज्ञान क्षेत्रातील उमेदवार देखील अर्ज करण्यास पात्र असणार आहेत .
  2. वयोमर्यादा:
    • उमेदवाराचे वय 38 वर्षांपेक्षा अधिक नसावे
  3. आवश्यक कागदपत्रे:
    • पासपोर्ट साईज फोटो
    • ओळखपत्र (आधार कार्ड/मतदान ओळखपत्र)
    • रहिवासी प्रमाणपत्र
    • उमेदवाराची स्वाक्षरी
    • शैक्षणिक कागदपत्रे
    • शाळा सोडल्याचा दाखला
    • नॉन क्रिमीलेअर
    • डोमासाईल प्रमाणपत्र
    • MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
    • जातीचा दाखला (जर लागू असेल तर)
    • अनुभव असल्यास प्रमाणपत्र

Krushi Vibhag Bharti 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया

  • या भरतीसाठी सर्व पात्र इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्ज योग्यरित्या भरलेला आणि स्वाक्षरी केलेला असावा.
  • उमेदवारांना या भरतीचा अर्ज करण्यासाठी दिलेल्या पत्त्यावर आपला अर्ज व अर्ज सोबत लागणारी आवश्यक कागदपत्रे जोडून दिनांक 11 डिसेंबर 2024 च्या आत मध्ये पाठवायचे आहेत.
  • उमेदवारांना अर्ज करत असताना लागणारी सर्व आवश्यक कागदपत्रे जोडायचे आहेत.
  • इतर संबंधित दस्तऐवजांच्या संलग्नतेसह हार्ड कॉपी म्हणजेच प्रिंट केलेला आणि पाठवलेला अर्ज वैद्य मानला जाणार आहे.
  • लक्षात असू द्या उमेदवारांना अर्ज करत असताना खालील नमूद केलेल्या पत्त्यावर लिफाफ्यावर असे नमूद करून शीर्षकासह अर्ज पाठवणे आवश्यक असणार आहे
  • उमेदवाराने अपूर्ण अर्ज व चुकीची माहिती असेल तर अर्ज बात केली जाणारा आहे त्यामुळे उमेदवारांनी व्यवस्थित रित्या आपले अर्ज तपासून पाहिजे आहेत .
  • राखीव प्रवर्गात येणाऱ्या उमेदवारांना अर्जामध्ये संबंधित माहिती भरायची आहे व संबंधित सर्व कागदपत्रे देखील जोडायचे आहे .
  • उमेदवारांनी फोटो जोडत असताना तो रिसेंटमधीलच असावा आणि फोटोवर शक्यतो तारीख पण असावी .
  • पुढील सर्व माहिती उमेदवारांना ईमेलवर किंवा एसएमएस द्वारे कळविण्यात येणार आहे .
  • अंतिम मुदत संपल्यानंतर उमेदवाराने जर अर्ज केला तर ग्राह्य धरले जाणार नाही याची नोंद घ्यावी .
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता: प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जत, रायगड, महाराष्ट्र (Krushi Vibhag Bharti 2024)

Krushi Vibhag Bharti 2024 निवड प्रक्रिया

  1. अर्जांची प्राथमिक छाननी होईल.
  2. निवड प्रक्रिया मुलाखतीच्या आधारे होईल.

Krushi Vibhag Bharti 2024 महत्त्वाची माहिती

  • अर्जा करण्या साठी कोणतेही शुल्क नाही.
  • अर्जासोबत संलग्न कागदपत्रांची यादी पुन्हा तपासा.
  • उमेदवारांना वेळेत अर्ज पाठवणे आवश्यक आहे; अंतिम मुदत 11 डिसेंबर 2024 आहे.

टीप – भरती बद्दल अधिक माहिती घेण्यासाठी उमेदवाराने जाहिरात pdf पाहण्यासाठी येथे क्लिक करा .

Krushi Vibhag Bharti 2024 नोकरीचे फायदे

या भरतीच्या माध्यमातून उमेदवारांना त्यांच्या घराजवळ नोकरीची संधी मिळणार असून सरकारी नोकरीचे फायदे मिळतील. शिवाय, चांगल्या वेतनासह स्थिरता आणि विकासासाठी उत्तम संधी देखील मिळणार आहे.या संधीचा पुरेपूर फायदा घ्यावा . Krushi Vibhag Bharti 2024

अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात तपासा आणि लवकरात लवकर अर्ज करा!

Leave a comment