अशी करा ऑनलाइन जमीन मोजणी मोबाईल वरून ; जाणून घ्या सविस्तर माहिती : Land Area Calculater App 2024

Land Area Calculater App 2024 भारत हा कृषीप्रधान देश आहे येथे शेतीसाठी जमीन कधी सर्व दूर सरळ असते तर कधी वाकडे त्यामुळे जमीन मोजणी करत असताना शेतकऱ्यांना अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागतो कधी त्यामुळे जमिनीचा वाद देखील होतो अशा परिस्थितीमध्ये कायदेशीर रित्या जमीन मोजणी करायची असल्यास शेतकऱ्यांना महसूल विभागाकडे मागणी अर्ज करावा लागतो.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Land Area Calculater App 2024

Land Area Calculater App 2024 त्यासाठी शेतकऱ्यांना शासनाकडून ठरवण्यात आलेल्या दरानुसार एकरी रक्कम भरावी लागते आरती अडचणींमुळे काही वेळा शेतकरी माघार घेतात आणि त्यांच्या जमिनीची मोजणी राहून जाते शेतकऱ्यांना गाव पातळीवर फक्त आपली जमीन किती आहे याबद्दल तपासणी करायची असल्यास अगदी सोप्या पद्धतीने जमिनीची मोजणी करू शकता.

शेतकऱ्यांनी जर शेत जमीन मोजण्याचे ठरवल्यावर शेतकऱ्यांना जमीन मोजणीसाठी आधी अर्ज करावा लागतो त्यानंतर तो अर्ज मंजूर झाल्यानंतर सरकारी कर्मचारी शेतकऱ्यांची जमीन मोजणी करण्यासाठी येतात यामध्ये शेतकऱ्यांचे पैसे आणि वेळ वाया जातो या सर्वावर एक पर्याय म्हणजे डिजिटल पद्धतीने शेतकऱ्यांना ऑनलाइन आपल्या जमिनीची नकाशा आणि जमिनीची मोजणी करण्यासाठी जीपीएस एरिया कॅल्क्युलेटर मोबाईल ॲप सुरू केले आहे.

कापूस सोयाबीन अनुदान अशी करा अनुदान kyc

ईपीएस एरिया कॅल्क्युलेटर या परी तुम्ही तुमच्या जमिनीची मोजणी हेक्टर आणि गुंठ्यामध्ये किंवा इतर कोणत्याही जमिनी मोजण्याच्या प्रकारामध्ये करता येऊ शकते.

Land Area Calculater App 2024 मोबाईल द्वारे जमिनीची मोजणी कशी करावी ?

  • सर्वप्रथम तुम्ही तुमच्या मोबाईल मधील प्ले स्टोअर ॲप ओपन करा
  • त्यानंतर त्या ठिकाणी गुगल मॅप कॅल्क्युलेटर असे सर्च करा
  • आता तुमच्यासमोर बरेच एप्लीकेशन दाखवले जातील त्यामध्ये जीपीएस एरिया कॅल्क्युलेटर हे ॲप तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करा
  • त्यानंतर तुमच्या मोबाईलचा जीपीएस सुरू करा
  • जीपीएस सुरू केल्यानंतर इन्स्टॉल करण्यात जीपीएस एरिया कॅल्क्युलेटर हे ॲप उघडा
  • तुमच्यासमोर संपूर्ण नकाशा दाखवला जाईल त्या ठिकाणी तुमचे राज्य, जिल्हा आणि तालुका टाकून सर्च करा
  • तुमच्याजवळ नकाशा आल्यानंतर आता तुमच्या जमिनीच्या चारी बाजू कोपऱ्याने सिलेक्ट करा
  • आता तुम्ही जमीन मोजण्यासाठी परिणाम निवडून अगदी सोप्या पद्धतीने जमिनीची मोजणी करू शकता
  • सर्वात महत्त्वाचे म्हणजे जमिनी मोजत असताना स्क्वेअर फुट किंवा स्क्वेअर मीटर या परिणामाची निवड करा
  • अशा पद्धतीने तुम्ही तुमची जमीन हेक्टर मध्ये सुद्धा मोजू शकता Land Area Calculater App 2024

Leave a comment

Close Visit Batmya360