link mobile voter : देशातील प्रत्येक नागरिकांसाठी मतदार ओळखपत्र हे एक महत्वाचे कागदपत्र आहे. मतदार कार्ड ज्यावेळेस तुम्ही मतदान करण्यासाठी जातात तेव्हा तुमची ओळख पटवून देण्यासाठी या मतदार ओळखपत्राचा वापर केला जातो. पण फक्त मतदान करण्यासाठीच मतदार ओळखपत्राचा वापर केला जात नाही तर तुम्ही भारताचे नागरिक म्हणून तुमच्याकडे मतदार ओळखपत्र असणे आवश्यक आहे . कारण की इतर शासकीय कामासाठी पण तुमच्याकडून अनेकदा मतदार ओळखपत्र मागवले जातात यासाठी पण तुम्हाला या मतदार ओळखपत्राची गरज असते.
पण जर समजा एखाद्या वेळेस हे मतदार ओळखपत्र तुमच्याकडून हरवणे आणि तुम्हाला याची खूप गरज आहे. त्यावेळेस तुम्हाला ते ऑनलाइन पद्धतीने डाऊनलोड करायचे आहे. तर तुम्हाला त्यासाठी मतदार ओळखपत्राशी मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे.
त्याबरोबरच मतदार ओळखपत्र ऑनलाइन डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला तुमचा इलेक्टोरल फोटो ओळखपत्र क्रमांक (EPIC) लक्षात असणे आवश्यक आहे . link mobile voter तुम्ही तुमचा मोबाईल नंबर तुमच्या मतदार ओळखपत्राशी लिंक करतात तेव्हा तुमच्यासाठी व्होटिंग काळाशी संबंधित माहिती ऑनलाईन अपडेट करणे अत्यंत सोपे होते. तर आज आपण यामुळे मतदार ओळखपत्राशी मोबाईल नंबर लिंक कसा करायचं याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.
link mobile voter तुमचा मोबाईल नंबर मतदार ओळखपत्राशी लिंक केलेला आहे का?
बऱ्याश्या नागरिकांच्या बाबतीत असे होते की, त्यांचे मतदार ओळखपत्र कुठे ना कुठेतरी हरवते आणि मग त्यांना त्यांचा मोबाईल क्रमांक कोणता मतदार ओळखपत्राशी लिंक आहे हे नक्की आठवत नाही . त्याच बरोबर बऱ्याचश्या नागरिकांच्या बाबतीत असेही होते की, मोबाईल क्रमांक त्यांच्या मतदार ओळखपत्राशी लिंक केलेले नसतो अशा नागरिकांच्या बाबतीत त्यांच्या मतदार ओळखपत्रशी मोबाईल नंबर लिंक केलेला नसल्यास तर,तुम्हाला खूप साऱ्या अडचणी येऊ शकतात.
हे वाचा: रेशन धारकांची दिवाळी होणार गोड
ऑनलाइन पद्धतीने मतदार ओळखपत्राशी मोबाईल नंबर लिंक करण्याची सोपी पद्धत
- ऑनलाइन पद्धतीने मतदार ओळखपत्राची मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी सर्वप्रथम ऑफिशियल नॅशनल वोटर्स सर्व्हिस वेबसाईटवर https://WWW.nvsp.in वर जा.
- या वेबसाईटवर गेल्यानंतर मोबाईल नंबर, ई-मेल, पासवर्ड व कॅप्चा पोट भरून लॉग इन करा.
- जर तुम्ही नवीन युजर असाल तर, साइन अप करा. त्यासाठी मोबाईल नंबर, ई-मेल व कॅप्चा टाकून घेतल्यानंतर पुढे जा.
- तुमच्या दिलेल्या मोबाईल नंबर ‘वर वन टाईम पासवर्ड’ प्राप्त करण्यासाठी रिक्वेस्ट डीपी वर क्लिक करा.
- त्यानंतर मोबाईल नंबर वर आलेल्या ओटीपी टाकून घ्या . ओटीपी टाकल्यानंतर नवीन पेज ओपन होईल.
- तुमच्या मतदान ओळखपत्रात तुमचा मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी किंवा बदलण्यासाठी तुम्हाला होम पेजवर फॉर्म 8 वर क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करा. मग नंतर ऑदर ऑप्शन वर सिलेक्ट करून Epic बर आम्ही सबमिट करा.
- त्यानंतर तुम्हाला मतदाराचे तपशील दिसतील. मंग ओके या पर्यावरण क्लिक करा.
- मग दुसऱ्या क्रमांकावर दिलेल्या करेक्शन पर्याय निवडा.
- आता तुमच्यासमोर फॉर्म 8 ओपन होईल, तुमचा आधार क्रमांक, मोबाईल नंबर किंवा ई-मेल टाका आणि नेक्स्ट वर क्लिक करा.
- यानंतर प्लेस भरा आणि कॅप्याप कोड देखील टाकून घ्या. मग सेंड ओटीपी या बटनावर क्लिक करा.
- त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर वर आलेला ओटीपी भरा आणि फॉर्म डिटेल्स एकदा नीट वाचून घ्या मग नंतर या बटणावर क्लिक करा.
- आता 48 तासानंतर तुमचा मोबाईल क्रमांक तुमच्या मतदार ओळखपत्राशी लिंक केला जाईल. अशा पद्धतीने तुम्ही तुमचा मोबाईल क्रमांक मतदार ओळखपत्राशी लिंक करू शकता.