ladki bahin.maharashtra.gov.in mazi ladki bahin yojana website
ladki bahin.maharashtra.gov.in महाराष्ट्र राज्य सरकार ने सुरू केलेली योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी आता संकेतस्थळ उपलब्ध करण्यात आले आहे, या संकेतस्थळाच्या माध्यमातून महिलांना अर्ज करण्यासाठी सहज व सोप्या पद्धतीने अर्ज करता यावे व लाभ घेण्यास सुलभ व्हावे या संकेतस्थळावरून महिलांना सहाय्यता मिळणार आहे.
या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी आपणास खाली दिलेल्या संकेतस्थळावर जावे लागेल. ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपण नोंदणी करू शकता.
लाडकी बहीण योजना या पोर्टल मध्ये बऱ्याच सुधारणा करण्यात आल्या आहेत. या आधी पोर्टल वर लाडकी बहीण योजनेचे स्टेटस पाहता येत नव्हते. परंतु आता नवीन बादलानुसार पोर्टल वर लाडकी बहीण योजनेचे स्टेटस पाहता येणार आहे. ज्याच्या माध्यमातून पात्र असणाऱ्या महिला आणि अपात्र असणाऱ्या महिला यांची यादी देखील पोर्टल वर दर्शवली जाणार आहे.
- टीप : ज्या महिलांनी आधी अॅप च्या माध्यमातून अर्ज केला आहे त्यांनी परत पोर्टल वर अर्ज करू नये त्याची काही आवश्यकता नाही.
माझी लाडकी बहीण योजना असे पहा अर्ज स्टेटस
mazi ladki bahin yojana website bahin.maharashtra.gov.in संकेतस्थळ येथे क्लिक करा- https://ladakibahin.maharashtra.gov.in/
अर्ज कसा करावा या बद्दल माहिती घेण्यासाठी व्हिडिओ पहा- https://youtu.be/7W6i_6L9xD4
वरील दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन आपण नवीन अर्ज करू शकता अर्ज करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी देण्यात आलेली आहे. अर्ज कसा करावा या बद्दल सर्व माहिती आपणास वरील दिलेल्या व्हिडिओ च्या माध्यमातून समजून घेऊन आपण आपला अर्ज व्यवस्थित सादर करू शकता.
टीप- अॅप मध्ये अर्ज केलेला असल्यास परत पोर्टव वर अर्ज करू नका.
अर्ज करण्यासाठी आता ओटीपि ची आवश्यकता नाही आपल्या आधार ला मोबाइल क्रमांक लिंक नसेल तरी सुद्धा आपण आपला अर्ज सादर करू शकता.
अर्ज नवीन अर्ज करताना चूक करू नका अर्ज व्यवस्थित भरा.
अर्ज पूर्ण इंग्लिश मध्ये भरा.
कागदपत्रे अपलोड करताना सर्व स्पष्ट दिसतील अश्या स्वरूपात अपलोड करा.
पोर्टल वर अर्ज कसा करावा.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मध्ये अर्ज करण्यासाठी सर्व प्रथम आपणास वर mazi ladki bahin yojana website दिलेल्या संकेतस्थळावर जावे लागेल त्या नंतर आपणास आपले स्वतः चे नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. त्या आपण आपला यूजर आयडी व पासवर्ड तयार करून त्या आयडी पास वर्ड ने लॉगिन करा लॉगिन केल्यानंतर आपल्या समोर नवीन अर्जदार नोंदणी पर्याय दिसेल त्या पर्यायावर क्लिक करून आपण आपली सर्व माहीत भरून घ्या त्या नंतर आपला अर्ज सादर करा. अधिक माहितीसाठी खाली दिलेला व्हिडिओ पहा.
संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा. https://youtu.be/7W6i_6L9xD4
आता नव्याने अपडेट केलेल्या संकेतस्थळावर नवीन नोंदणी करण्यासाठी आपणास कसल्याही प्रकारच्या ओटिपी ची आवश्यकता नाही. या आधी पोर्टल वर नोंदणी करण्यासाठी आपणास आपल्या आधार कार्ड सोबत आपला मोबाइल क्रमांक लिंक असणे आवश्यक होते आता त्याची आवश्यकता नाही. आता आपण ओटिपी शिवाय आपले नाव नोंदणी करू शकता.
पोर्टल वर अर्ज केल्यानंतर तपासणी यंत्रणेकडून आपल्या अर्जाची तपासणी करण्यात येते. अर्जमाधील सर्व माहिती बरोबर असल्यास आपला अर्ज मंजूर करण्यात येईल. जर काही त्रुटि असेल तर आपणास अर्ज दुरुस्ती साठी पाठवण्यात येईल. तसा एमएमएस देखील आपल्या मोबाइल क्रमांकावर पाठवला जाईल.
पोर्टल वर आता मिळालेल्या हप्त्या बाबत सविस्तर माहिती आपणास पाहायला मिळणार आहे. ज्या महिला या मिळणाऱ्या हप्त्या बाबत सर्व सविस्तर माहिती पाहायला मिळेल. ज्या महिला या मध्ये अपात्र आहेत त्या महिलांना देखील त्याचे स्टेटस दाखवले जाईल.
संकेतस्थळ सुरळीत सुरू
मागील बऱ्याच दिवसापासून संकेतस्थळ सुरळीत चालत नाही. या वर टेक्निकल टीम कडून काम सुरू करून संकेतस्थळ सुरळीत सुरू करण्यात आले आहे. संकेतस्थळ आता सुरळीत सुरू झाले आहे. या संकेतस्थळावर आपण केलेल्या अर्जाचे आपण स्टेट्स पाहू शकता. आपला अर्ज मंजूर आहे किंवा आपला अर्ज नामंजूर आहे ही सर्व माहिती आपण पाहू शकता. सध्या तरी संकेतस्थळावर नवीन अर्ज करता येत नाही. नवीन शासकीय अपडेट आल्यास आपल्याला नवीन अर्ज सुरू झाल्यास आम्ही आपणास माहिती देऊ.