mmlby oct nov update : 10 ऑक्टोम्बर रोजी महिलांना मिळणार 3000 रुपये.

mmlby oct nov update राज्य सरकारने निवडणुकीच्या तोंडावर महिलांसाठी महत्त्वपूर्ण अशी योजना राबवली ती म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेचे अंतर्गत महिलांना प्रति महिना पंधराशे रुपये आर्थिक लाभ देण्याचे शासनाने घोषित केले त्याबाबतची प्रक्रिया राबविण्यात आली. जुलै महिन्यापासून यात अर्ज करण्यासाठी सुरू केले अर्ज केल्यानंतर महिलांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा देखील करण्यात आली आतापर्यंत तीन हप्ते पात्र असणाऱ्या महिलांच्या बँक खात्यामध्ये शासनाकडून वितरित करण्यात आले आहेत परंतु नुकत्याच लागणारे आचारसंहितेमुळे पुढील शासनाचे धोरण काय असणार याबद्दल बऱ्याच जणांच्या मनात शंका होती त्यावरच राजाचे उपमुख्यमंत्री माननीय अजित पवार यांनी महिलांना पुढील हप्तबाबतची नियोजन स्पष्ट करत महिलांना चौथा व पाच वाहकता कधी मिळणार याबाबतची घोषणा केलेली आहे.

mmlby oct nov update आचार संहिता लागण्या आधीच केले जाणार वितरण.

mmlby oct nov update राज्यात निवडणुकांचा धुमाकूळ सुरू असतानाच सध्या चर्चेत असलेली योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चे पुढील दोन महिन्याचे पैसे आधीच वितरित करणार असल्याबाबतची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी बीड मधील एका कार्यक्रमांतर्गत दिली. उप मुख्यमंत्री यांनी केलेल्या घोषणे मुळे महिलांना आता लवकरच 3000 रुपये मिळतील अशी स्थिति निर्माण झाली आहे.

दोन महिन्याचे पैसे एक सोबत.

लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत महिलांना तीन हप्ते वितरित करण्यात आले ज्यामध्ये जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांचे पेमेंट महिलांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले आहे, परंतु राज्यात निवडणुका लागणार असल्यामुळे आचारसंहिता लवकरच लागू शकते या आचारसंहितेच्या आधीच महिलांना mmlby oct nov update ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्यांचे पैसे वितरित केले जाणार आहेत त्याबाबतची तारीख देखील उपमुख्यमंत्री यांनी सांगितले आहे. येत्या 10 ऑक्टोबर रोजी महिलांच्या बँक खात्यावर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्याचे तीन हजार रुपये एक सोबत वितरित केले जातील अशी माहिती देण्यात आलेली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Wheat Sowing गव्हाचे उत्पादन वाढवण्यासाठी ‘लिहोसिन’ची बीजप्रक्रिया ठरणार वरदान! Wheat Sowing

हे वाचा : योजनेचा गैर फायदा घेणाऱ्याच्या विरोधात कठोर कारवाही.

कोणत्या महिलांना मिळणार लाभ

लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्याचे तीन हजार रुपये एक सोबत वितरित केले जातील या मध्ये कोणत्या महिला पात्र असतील व कोणाला हा लाभ वितरित केला जाईल. ज्या महिलांना या योजने अंतर्गत या आधी लाभ मिळाला आहे त्या सर्व महिलांना पुढील म्हणजे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर मधील 4 था आणि 5 वा हप्ता मिळणार आहे.

mmlby oct nov update या दिवशी जमा होणार 3000 रुपये.

ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्याचे पैसे आचार संहिता लागण्या आधी महिलांच्या बँक खात्यावर जमा करण्याचा सरकार चा प्रयत्न आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड मधील कार्यक्रमांत दिलेल्या माहितीनुसार महिलांच्या बँक खात्यावर येत्या 10 तारखेपासून निधी जमा करण्यात येणार आहे. या माहिती नुसार महिलांच्या बँक खात्यावर 10 ऑक्टोबर रोजी किंवा त्या आधी महिलांच्या बँक खात्यावर 3000 रुपये जमा केले जाऊ शकतात. काही तांत्रिक अडचनि निर्माण झाल्यास एक दोन दिवस मागे पुढे देखील होऊ शकते: परंतु आचार संहिता लागण्या आधीच महिलांच्या बँक खात्यात रक्कम जमा केली जाणार हे मात्र नक्कीच.

हे पण वाचा:
Gold-Silver Price चांदीच्या दराला अचानक ब्रेक! ८,००० रुपयांची घसरण; तर सोन्याचे नवे दर काय?Gold-Silver Price

Leave a comment