niradhar dbt scheme संजय गांधी निराधार आणि श्रावण बाळ निवृत्ती वेतन या दोन योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसाह्याचा थेट लाभ मिळणार,पहा शासन निर्णय.

niradhar dbt scheme संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना यामधील लाभार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरित करण्यासाठी शासनाने विशेष डीबीटी (Direct Benefit Transfer) पोर्टल विकसित केले आहे.

सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना, विधवा निवृत्तीवेतन योजना, आणि वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना या प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. डिसेंबर 2024 पासून या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना अर्थसाह्याचे वितरण DBT संकेतस्थळा मार्फत लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा करण्या बाब शासनाच्या विचारनिधीन होती.

niradhar dbt scheme

niradhar dbt scheme शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Mini Tractor Yojana मिनी ट्रॅक्टर योजना ९०% अनुदान; ₹३,१५,००० चा लाभ! Mini Tractor Yojana

थेट लाभ हस्तांतरणाची प्रक्रिया

डिसेंबर 2024 पासून संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना पात्र लाभार्थ्यांना अर्थसाह्य थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. यासाठी डीबीटी पोर्टलचा वापर करण्यात येत असून, ही प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यावर भर दिला जात आहे.

लाभार्थ्यांची संख्या आणि वितरण

  • 19 डिसेंबर 2024 पर्यंत डीबीटी पोर्टलवर On Board झालेल्या नोंदणीकृत लाभार्थीची संख्या
    • संजय गांधी निराधार अनुदान योजना: 12,36,425 लाभार्थी
    • श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना: 14,79,366 लाभार्थी
    • एकूण: 27,15,796 लाभार्थी
  • या लाभार्थ्यांना डिसेंबर 2024 आणि जानेवारी 2025 महिन्याचे अर्थसाह्य वितरण डीबीटी प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे.

niradhar dbt scheme निधी वितरण

संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना आशा 27,15,711 लाभार्थ्यांसाठी एकूण रु. 408.13 कोटींच्या निधीची आवश्यकता असून, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडलेल्या स्वातंत्र्य योजनेच्या खात्यात हा निधी वर्ग करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे . लाभार्थ्यांना वेळेवर लाभ मिळावा यासाठी महा आयटी कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई यांना आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

लाभार्थी नोंदणी आणि आधार अद्ययावत

सर्व जिल्हाधिकारी व तालुका मंडळांना प्रलंबित लाभार्थ्यांची माहिती डीबीटी पोर्टलवर अद्ययावत करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, लाभार्थ्यांचे आधार अद्ययावत करण्यासाठी तालुका/ मंडळस्तरावर विशेष मोहीम राबवण्याबाबत सर्व जिल्हाधिकारी यांनी यापूर्वी पत्रान्वये सूचना देण्यात आल्या आहे .

हे पण वाचा:
Ativrushti KYC अतिवृष्टी अनुदा KYC साठी ही आहे अंतिम मुदत Ativrushti KYC

हे वाचा: संजय गांधी निराधार योजना कागदपत्रे

niradhar dbt scheme जिल्हास्तरीय सूचना

  • प्रलंबित लाभार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करणे.
  • लाभार्थ्यांचे आधार तपशील अद्ययावत करणे.
  • डीबीटी पोर्टलवरील माहिती तातडीने भरून वितरण प्रक्रिया सुटसुटीत करणे.

संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या दोन योजनेच्या लाभार्थ्यांना अर्थसह्याची वितरण DBT पोर्टल द्वारे करण्याबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

निष्कर्ष

niradhar dbt scheme संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ निवृत्तीवेतन योजना यामधील लाभार्थ्यांसाठी थेट लाभ हस्तांतरण प्रणाली लागू केल्यामुळे वितरण प्रक्रियेत पारदर्शकता व कार्यक्षमता वाढेल. डीबीटी पोर्टलच्या मदतीने या योजनांचा लाभ अधिक प्रभावीपणे दिला जाईल, ज्यामुळे समाजातील गरजू लोकांना आर्थिक सहाय्य वेळेवर मिळेल.

हे पण वाचा:
Balika Samriddhi Yojana मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत या योजनेअंतर्गत सरकार देतंय आर्थिक मदत Balika Samriddhi Yojana

Leave a comment