संजय गांधी निराधार योजना कागदपत्रे sanjay gandhi niradhar yojana

    महाराष्ट्र राज्य सरकार कडून विविध लाभार्थी यांच्या साठी विविध योजना निर्माण केल्या जातात. ज्या योजनेच्या माध्यमातून सर्व सामान्य नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात आर्थिक मदत मिळते. ज्या मुळे गरीब कुटुंबाचे जीवन सुधारते. आज आपण संजय गांधी निराधार योजना या योजनेविषयी सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.  संजय गांधी निराधार योजना कागदपत्रे  ( sanjay gandhi niradhar yojana ) च्या सहाय्याने सरकार कडून पात्र लाभार्थी यांना महिन्याला 1500 रुपये आर्थिक मदत केली जाते.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

    संजय गांधी निराधार योजना  ( sanjay gandhi niradhar yojana )  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनेत विधवा महिला , अंध, अपंग व्यक्ति , ट्रान्झेंडर , घटस्फोटीत महिला, अनाथ मुले, मोठे आजार झालेले व्यक्ति, वेशा व्यवसायातून मुक्त झालेल्या स्त्रिया, अनाथ मुले / मुली, अत्याचारित महिला यांना सरकार कडून त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी प्रती महिना 1500 रुपये आर्थिक मदत त्यांच्या बँक खात्यावर वितरित केली जाते.  या योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी व अर्ज करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व घटकाची माहिती आपण या लेखात घेणार आहोत. 

संजय गांधी निराधार योजना कागदपत्रे sanjay gandhi niradhar yojana

योजनेचे नाव

संजय गांधी निराधार योजना कागदपत्रे 

राज्य

महाराष्ट्र

लभार्थी

विधवा, अपंग , अनाथ ई व्यक्ति.

लाभ

1500 रुपये महिना

योजना कधी सुरू झाली

1980 साली.

योजनेचे उदिष्ट

विधवा, अपंग यांना आर्थिक सहाय्य करणे.  

अर्ज प्रक्रिया

ऑनलाइन

योजनेचा विभाग

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र

संजय गांधी निराधार योजना कागदपत्रे उद्देश

  • महाराष्ट्र राज्यातील विधवा अपंग व्यक्तिनां दैनंदिन गरजा भागवण्यासाठी आर्थिक मदत करणे.
  • निराधार अपंग व्यक्तींचे जीवनमान सुधारणे या योजनेचा उद्देश आहे.
  • राज्यातील विधवा महिला , अंध, अपंग व्यक्ति , ट्रान्झेंडर , घटस्फोटीत महिला, अनाथ मुले, मोठे आजार झालेले व्यक्ति, वेशा व्यवसायातून मुक्त झालेल्या स्त्रिया, अनाथ मुले / मुली, अत्याचारित महिला यांना आत्मनिर्भर बनवणे.
  • महराष्ट्र राज्यातील अपंग / विधवा / आजाराने ग्रस्त असणाऱ्या व्यक्तिनां सशक्त करणे.
  • विधवा महिला , अंध, अपंग व्यक्ति , ट्रान्झेंडर , घटस्फोटीत महिला, अनाथ मुले, मोठे आजार झालेले व्यक्ति, वेशा व्यवसायातून मुक्त झालेल्या स्त्रिया, अनाथ मुले / मुली, अत्याचारित महिला यांना त्यांच्या दैनंदिन खर्चा साठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासू नये.
  • राज्यातील विधवा महिला , अंध, अपंग व्यक्ति , ट्रान्झेंडर , घटस्फोटीत महिला, अनाथ मुले, मोठे आजार झालेले व्यक्ति, वेशा व्यवसायातून मुक्त झालेल्या स्त्रिया, अनाथ मुले / मुली, अत्याचारित महिला यांना आर्थिक संकटाला सामोरे जाण्याची वेळ येऊ नये.

 

संजय गांधी निराधार योजना वैशिष्ट

  • संजय गांधी निराधार योजना केंद्र सरकार कडून राबवण्यात येते.
  • या योजनेमद्धे विधवा महिला , अंध, अपंग व्यक्ति , ट्रान्झेंडर , घटस्फोटीत महिला, अनाथ मुले, मोठे आजार झालेले व्यक्ति, वेशा व्यवसायातून मुक्त झालेल्या स्त्रिया, अनाथ मुले / मुली, अत्याचारित महिला यांना लाभ दिला जातो.
  • संजय गांधी निराधार योजने मध्ये रक्कम डायरेक्ट लाभार्थी यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.
  • या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाइन व ऑफलाइन अश्या दोन्ही पद्धतीने अर्ज सादर करता येतो.
  • या योजनेमध्ये शारीरिक किंवा मानसिक आजाराने ग्रस्त असणाऱ्या लाभार्थी यांना सुद्धा लाभ दिला जातो .
  • या योजनेचा लाभ घेणे / नोंदणी करणे अत्यंत सुलभ पद्धतीने करण्यात आलेले आहे .
  • आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंब या योजनेमध्ये पात्र ठरवण्यात येतात.

संजय गांधी निराधार योजना अटी व नियम

  • अर्जदार भारतीय रहिवाशी असावा .
  • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.
  • लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 21000 च्या आत असावे.
  • या योजनेत लाभ घेण्यासाठी अपत्य अट नाही.
  • अपंग व्यक्तिनां 40 टक्के अपंग असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
  • अनाथ मुले / मुली कोणत्याही अनाथ आश्रमात राहत नसावीत.
  • शासनाच्या इतर योजनेचा लाभ मिळत असल्यास या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • कुटुंबातील कोणतीही व्यक्ति सरकारी नौकरीत कार्यरत नसावी.
  • लाभार्थी व्यक्तीचे वय 65 वर्षा पेक्षा कमी असावे.

संजय गांधी निराधार योजना कागदपत्रे.

    संजय गांधी निराधार योजना कागदपत्रे मध्ये आपणास वेगळ्या वेगळ्या पात्रतेनुसार वेगळी कागदपत्रे आवश्यक आहेत.

विधवा महिला आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • मतदान कार्ड
  • पतीचे मृत्यू प्रमाणपत्र
  • वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र
  • बँक खाते पासबूक
  • मोबाइल क्रमांक
  • पासपोर्ट फोटो
  • रहिवाशी प्रमाणपत्र.
  • कुठल्या शासकीय योजनेचा लाभ न घेतलेले स्वयंघोषणा पत्र.

अपंग व्यक्ति आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • मतदान कार्ड
  • अपंगत्व दाखल (सरकारी हॉस्पिटल च्या वैद्यकीय अधीक्षकाचा )
  • वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र.
  • बँक खाते पासबूक.
  • मोबाइल क्रमांक.
  • पासपोर्ट फोटो.
  • रहिवाशी प्रमाणपत्र.
  • कुठल्या शासकीय योजनेचा लाभ न घेतलेले स्वयंघोषणा पत्र.

घटस्फोटीत स्त्री आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • मतदान कार्ड
  • घटस्फोट घेतलेले प्रमाणपत्र ( न्यायालयाचे)
  • वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र
  • बँक खाते पासबूक
  • मोबाइल क्रमांक
  • पासपोर्ट फोटो
  • रहिवाशी प्रमाणपत्र
  • कुठल्या शासकीय योजनेचा लाभ न घेतलेले स्वयंघोषणा पत्र.

दुर्धर आजाराने ग्रस्त व्यक्ति आवश्यक कागदपत्रे.

  • आधार कार्ड
  • मतदान कार्ड
  • आजार झालेले तपासणीं रीपोर्ट (सरकारी हॉस्पिटल मधील)
  • वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र
  • बँक खाते पासबूक
  • मोबाइल क्रमांक
  • पासपोर्ट फोटो
  • रहिवाशी प्रमाणपत्र
  • कुठल्या शासकीय योजनेचा लाभ न घेतलेले स्वयंघोषणा पत्र

वेश्या व्यवसाय मुक्त झालेल्या महिला आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • मतदान कार्ड
  • वेश्या व्यवसायातून सुटका केलेला पंचनांमा (पोलिस स्टेशन / महिला व बाल विकास विभाग)
  • वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र
  • बँक खाते पासबूक
  • मोबाइल क्रमांक
  • पासपोर्ट फोटो
  • रहिवाशी प्रमाणपत्र
  • कुठल्या शासकीय योजनेचा लाभ न घेतलेले स्वयंघोषणा पत्र

तृतीयपंथी (ट्रान्झेंडर) आवश्यक कागदपत्रे.

  • आधार कार्ड
  • मतदान कार्ड
  • तुतीयपंथी (ट्रान्झेंडर) असल्याचा दाखला (सरकारी हॉस्पिटल मधील)
  • वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र
  • बँक खाते पासबूक
  • मोबाइल क्रमांक
  • पासपोर्ट फोटो
  • रहिवाशी प्रमाणपत्र
  • कुठल्या शासकीय योजनेचा लाभ न घेतलेले स्वयंघोषणा पत्र

अनाथ लाभार्थी साठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • मतदान कार्ड
  • अनाथ असल्याचा दाखला. (आयुक्त महिला व बाल विकास विभाग)
  • वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र
  • बँक खाते पासबूक
  • मोबाइल क्रमांक
  • पासपोर्ट फोटो
  • रहिवाशी प्रमाणपत्र
  • कुठल्या शासकीय योजनेचा लाभ न घेतलेले स्वयंघोषणा पत्र
संजय गांधी निराधार योजना कागदपत्रे sanjay gandhi niradhar yojana

अर्ज प्रक्रिया

संजय गांधी निराधार योजना कागदपत्रे मध्ये अर्ज प्रक्रिया ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने करता येते.

ऑफलाइन अर्ज प्रक्रिया

  1. सर्व प्रथम अर्ज घ्या. अर्ज डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. संजय गांधी निराधार योजना अर्ज
  2. अर्जा मध्ये विचारलेले सर्व माहिती व्यवस्थित भरून घ्या.
  3. आपल्या पात्रतेनुसार आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे संलग्न करा.
  4. आपला अर्ज व अर्जा सोबत सर्व कागदपत्रे जोडून आपण तलाठी कार्यालय / तहसील कार्यालय / जिल्हाधिकारी कार्यालय येथे आपला अर्ज सादर करा.
  5. आपला अर्ज सादर केल्या नंतर संबंधित कार्यालया कडून पोहोच पावती घ्या.

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

  1. सर्व प्रथम https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ या संकेतस्थळावर जा.
  2. या संकेतस्थळावर गेल्यानंतर नवीन यूजर नोंदणी पर्याय निवड करा.
  3. आपणास विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरा.
  4. आपल्याला आपला लॉगिन आयडी व पासवर्ड मिळेल.
  5. लॉगिन आयडी व पासवर्ड टाकून लॉगिन करा.
  6. शोधा पर्याया वर क्लिक करा.
  7. संजय गांधी निराधार योजना सर्च करा.
  8. आपल्या समोर नवीन फॉर्म उघडेल.
  9. फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरा.
  10. माहिती भरल्यानंतर आपला फोटो अपलोड करा.
  11. आपले आधार कार्ड अपलोड करा.
  12. आपला पत्याचा पुरावा अपलोड करा.
  13. सहमति दर्शवा व आपला अर्ज सादर करा.

निष्कर्ष

     संजय गांधी निराधार योजना कागदपत्रे विषयी संपूर्ण माहिती आज आपण घेतलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून विधवा महिला , अंध, अपंग व्यक्ति , ट्रान्झेंडर , घटस्फोटीत महिला, अनाथ मुले, मोठे आजार झालेले व्यक्ति, वेशा व्यवसायातून मुक्त झालेल्या स्त्रिया, अनाथ मुले / मुली, अत्याचारित महिला यांना प्रती महिना 1500 रुपये आर्थिक मदत केली जाते.

    संजय गांधी निराधार योजना कागदपत्रे या मध्ये अर्ज करणे करणे आणि पात्र लाभार्थी यांना लाभ देणे हा सरकार चा उद्देश आहे. आपण किंवा आपल्या जवळील मित्र नतेवाईक जर या योजणेसाठी पात्र असतील तर त्यांना ही माहिती पाठवा जेणे करून ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील. आपणास अर्ज करण्यासाठी किंवा काही कागदपत्रासाठी काही अडचण निर्माण झाल्यास आपण आम्हाला संपर्क करू शकतात. आम्ही आपल्याला नक्कीच मदत करू.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

  1. संजय गांधी निराधार योजने मध्ये किती रक्कम दिली जाते?
  • संजय गांधी निराधार योजने अंतर्गत पात्र लाभार्थी यांना प्रती महिना 1500 रुपये रक्कम देण्यात येते.
  1. विधवा महिलांना संजय गांधी निराधार योजने अंतर्गत किती रक्कम मिळते ?
  • विधवा महिलांना संजय गांधी निराधार योजने अंतर्गत 1500 रुपये महिना रक्कम दिली जाते.
  1. संजय गांधी निराधार योजनेमध्ये ऑनलाइन अर्ज करता येतो का ?
  • हो संजय गांधी निराधार योजनेमध्ये https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ या संकेतस्थळवर जाऊन ऑनलाइन अर्ज करता येतो.
  1. संजय गांधी निराधार योजना ऑफीसियल वेबसाइट ?
  1. संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी किती वय असणे आवश्यक आहे?
  • संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी वय 65 वर्ष च्या आत असावे .

2 thoughts on “संजय गांधी निराधार योजना कागदपत्रे sanjay gandhi niradhar yojana”

Leave a comment