best Cow verity :दूध व्यवसाय करत आहात का? तर तुम्ही या जातीच्या गायीचे संगोपन करा आणि 100 लीटर पर्यंत दुधाचे उत्पन्न मिळवा!
best Cow verity : भारतात शेती आणि त्याच्याशी संबंधित व्यवसाय हे केवळ उपजीविकेचे साधन नसून चांगल्या कमाईचे मार्ग आहेत. पन मात्र, अनेकदा शेती आणि पशुपालनाला कमी लेखले जाते. तरीही अनेक शेतकरी शेतीसोबत पशुपालन व्यवसाय करून चांगला नफा कमावत आहेत . तर आज आपण आशाचं रशियातून उच्च शिक्षण पूर्ण तरुणाची यशोगात पाहणार आहोत. ग्रामीण भागातील अनेकजण गाय, …