पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ घेता येईल ? कोणती कागदपत्रे लागतात याबद्दल पहा सविस्तर माहिती
पीएम विश्वकर्मा योजने अंतर्गत देशातील 140 पेक्षा जास्त जातीच्या लोकांना लाभ दिला जाईल.या योजनेचा आज वर्षपूर्ती सोहळा असून देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी जी विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांशी आपले मनोगत व्यक्त करत आहेत. देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी जी आज महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर असताना प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्तर ते वर्धा येथील …