लाडकी बहिण योजना: ४२ लाख महिलांचे अर्ज झाले रद्द, कारण काय?

लाडकी बहिण योजना

लाडकी बहिण योजना (Ladki Bahin Yojana) ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहिली आहे. आता या योजनेबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. योजनेच्या पडताळणीमध्ये तब्बल ४२ लाख महिलांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत. या महिलांना आता यापुढे योजनेचा लाभ मिळणार नाही. हे अर्ज का रद्द झाले, याची काही प्रमुख कारणे समोर आली आहेत. …

Read more

samuhik vivah sohala anudan: सामूहिक विवाह योजनेअंतर्गत 25,000 रुपय अनुदान सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

samuhik vivah sohala anudan

samuhik vivah sohala anudan : महाराष्ट्रातील अनुसूचित जाती (नवबौद्धांसह) आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल मागासवर्गीय कुटुंबांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतला आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे सामूहिक विवाह (samuhik vivah sohala anudan)  सोहळ्यात सहभागी होणाऱ्या प्रत्येक जोडप्याला ₹25,000 अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेचा मुख्य उद्देश विवाहामध्ये होणाऱ्या अनावश्यक खर्चाला आळा घालणे आणि …

Read more

Tar Kumpan Yojana :शेतकऱ्यांसाठी खुशखबर! तार कुंपण योजनेअंतर्गत ९०% पर्यंत अनुदान; असा करा अर्ज..!

Tar Kumpan Yojana

Tar Kumpan Yojana : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शेतीत पिकांचे वन्य प्राणी आणि मोकाट जनावरांमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी महाराष्ट्र शासनाने तार कुंपण अनुदान योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना थेट ९०% पर्यंत अनुदान दिले जात असून, यामुळे शेतीचे संरक्षण करणे अधिक सोपे झाले आहे. ही योजना डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वन विकास प्राप्ती …

Read more

Manikrao Kokate: कृषिमंत्रिपदावरून माणिकराव कोकाटे यांची उचलबांगडी; रमी प्रकरणानंतर सरकारचा मोठा निर्णय?

Manikrao Kokate

Manikrao Kokate : गेल्या अनेक दिवसांपासून राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या ऑनलाइन रमी गेम प्रकरणामुळे महाराष्ट्रभर सुरू असलेल्या वादळाचा अखेर शेवट होण्याची चिन्हे दिसत आहेत. पावसाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात मोबाईलवर ऑनलाइन रमी खेळतानाचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी करत राज्यभर आंदोलने केली होती. या वाढत्या दबावामुळे …

Read more

Kisan Sampada Yojana :शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: आज मंत्रिमंडळ बैठकीत PM मोदींनी केली मोठी घोषणा…!

Kisan Sampada Yojana

Kisan Sampada Yojana : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ‘प्रधानमंत्री किसान संपदा योजना’ (PMKSY) या योजनेचे बजेट वाढवून 6520 कोटी रुपये करण्यात आले आहे. या अतिरिक्त निधीमुळे देशातील कृषी आणि अन्न प्रक्रिया उद्योगाला मोठी चालना मिळेल, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनांना योग्य भाव मिळण्यास …

Read more

Mahila Udyogini Yojana :या योजनेअंतर्गत महिलांना व्यवसायासाठी 3 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज, आवश्यक कागदपत्रे, पात्रता ,अटी आणि अर्ज प्रक्रिया.

Mahila Udyogini Yojana

Mahila Udyogini Yojana : महिलांना सक्षम आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. ‘महिला उद्योगिनी योजना’ (Mahila Udyogini Loan Yojana) असे नाव असलेल्या या योजनेअंतर्गत, व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या महिलांना 3 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. या योजनेचा मुख्य उद्देश असा आहे की, महिलांना त्यांच्या कौशल्यानुसार स्वतःचा व्यवसाय …

Read more

UPI Transaction Charges: UPI व्यवहार महागणार? खासगी बँकांनी सुरू केले शुल्क आकारणे, तुमच्या खिशावर परिणाम होणार का?

UPI Transaction Charges

UPI Transaction Charges :जर तुम्ही दररोज UPI (Unified Payments Interface) वापरून व्यवहार करत असाल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. देशातील सर्वात मोठ्या खासगी बँकांपैकी एक असलेल्या ICICI बँकेने 1 ऑगस्ट 2025 पासून UPI व्यवहारांवर शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. हा नवा नियम पेमेंट ॲग्रीगेटर्सना लागू होणार असून, यामुळे डिजिटल व्यवहारांच्या खर्चावर परिणाम होण्याची शक्यता …

Read more

Tractor subsidy :शेतकऱ्याना ट्रॅक्टर आणि शेती अवजारांवर आता 50% पर्यंत सरकारी अनुदान!

Tractor subsidy

Tractor subsidy : महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची योजना सुरू केली आहे, ज्यामुळे शेती अधिक आधुनिक आणि फायदेशीर बनणार आहे. ‘कृषी यांत्रिकीकरण प्रोत्साहन योजना’ असे नाव असलेल्या या योजनेअंतर्गत, शेतकरी ट्रॅक्टरसह विविध कृषी अवजारे खरेदी करण्यासाठी 50% पर्यंत अनुदान मिळवू शकतात. या योजनेचा मुख्य उद्देश लहान आणि कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांनाही आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेता …

Read more