लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता कधी मिळणार? पहा सविस्तर Ladki Bahin Yojana Installment Date
Ladki Bahin Yojana Installment Date : महाराष्ट्रातील कोट्यवधी महिलांसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ ही आर्थिक आधाराची मोठी योजना आहे. मात्र, जून २०२६ च्या हप्त्याबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. जून महिन्याचा ₹१५०० हप्ता लवकरच खात्यात जमा होणार असला तरी, ई-केवायसी (e-KYC) पूर्ण न केल्याने तब्बल ८० लाख महिलांना या योजनेचा लाभ गमावण्याची शक्यता … Read more