Weather Update: काही तासात महाराष्ट्रावर परत मोठं संकट, हवामानाचा अंदाज

Weather Update

Weather Update : मागील काही दिवसापासून राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे , वादळी वारे, ढगांच्या कडकडाट सह, गारपीट झालेल्या या पावसामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. या शेतकऱ्यांच्या ऐन हातात तोंडाशी आलेला घास निसर्गाने हीरवूनघेतला आहे. अनेक दिवसापासून चाललेला हा पाऊस यामुळे उन्हाळी बाजरी, फळबाग आणि कांद्याच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान …

Read more

Land Measurement :जमिनीची हिस्से वाटप मोजणी आता फक्त 200 रुपयात, सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

Land Measurement :

Land Measurement : राज्य सरकारकडून नागरिकांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे . सरकारने मोजणी शुल्कात मोठी घट केली आहे. आता फक्त 200 रुपयांमध्ये जमिनीची हिस्से वाटप मोजणी होणार आहे हा निर्णय चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना शेती जमिनीची मोजणी आणि हिस्से वाटप …

Read more

Maharashtra Weather :विजांच्या कडकडाटासह पावसाचा अलर्ट; राज्यात कुठे कुठे धो धो बरसणार ?

Maharashtra Weather

Maharashtra Weather: महाराष्ट्र राज्य मध्ये मागील काही दिवसापासून पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. आजही राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता देण्यात आली आहे. मान्सून पूर्व पावसाने काल (मंगळवारी) महाराष्ट्राला चांगले झोडपले आहे. पुणे मुंबई राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस , वारा ,गारपीट झाली असून आजही राज्यात वादळी वारा यासह मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. …

Read more

Land Rules :जमीन मोजणी नियमात मोठा बदल! जमीन खरेदीसाठी आता मोजणीचा नकाशा व चर्तु; सीम कायम करण्याचा नियम लावा

Land Rules

Land Rules : राज सरकारने 4 मे रोजी काढलेल्या शेत जमिनीच्या खरेदीसाठी आता नकाशा व चर्तु:सीमा कायम करण्याचा नियम करण्यात आला आहे .याची अंमलबजावणी करण्याचे आदेश निबंधक कार्यालयात देण्यात आली आहे . कुठल्या पण सरकारी कामांमध्ये जेवढे सुरळीतपणा असेल तेवढे ती कम लवकरात लवकर पूर्ण होते .यामुळे अशा योजनांना नागरिकांमधूनही चांगला प्रतिसाद मिळत असतो . …

Read more

Maharashtra Weather Update: राज्यभरात 2 दिवस ऑरेंज अलर्ट; मान्सून भारताच्या सीमेवर ,पहा काय आहे हवामान विभागाचा अंदाज?

Maharashtra Weather Update

Maharashtra Weather Update : राज्यभरामध्ये मान्सून पूर्व पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे .विविध जिल्ह्यांमध्ये पूर्व मोसमी पावसाचा जोर वाढल्याचं दिसून येत असून .पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने दर्शवला आहे .आता मान्सून भारताच्या उंबरठ्याजवळ येऊन ठेपला आहे .यामुळे तो केरळात कधीही दाखल होऊ शकतो .केरळ बरोबरच तमिळनाडू राज्यालाही आगामी तीन दिवसात अतिवृष्टीचा इशारा वर्तवण्यात …

Read more

vanaspati-anudan: औषधी व सुगंधी वनस्पती लागवडीसाठी शेतकऱ्यांना मिळणार अनुदान…!

vanaspati-anudan

vanaspati-anudan : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे औषधी व सुगंधी वनस्पतीच्या लागवडीसाठी पुन्हा अनुदान योजना सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे. यामुळे शेतकऱ्यांकडून अनुदान मागणी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. औषधी व सुगंधी वनस्पती लागवड हा घटक एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानात बंद करण्यात आलेल्या होता परंतु आता यावर्षी नव्याने समाविष्ट करण्याचे आदेश केंद्र …

Read more

Maharashtra Weather Update: ढगांच्या कडकडाटसह धो-धो पाऊस पडणार; राज्यात पुढील 5 दिवस मुसळधार पाऊस!

Maharashtra Weather Update:

Maharashtra Weather Update : मुंबई, मध्य महाराष्ट्र आणि कोकण पट्ट्यांमध्ये मागील 24 तासांमध्ये पावसाने चांगलीच हजेरी लावलेली पाहायला मिळत आहे. पश्चिम महाराष्ट्रातही ही स्थिती अशीच कायम राहणार आहे, पुढील पाच दिवसांमध्ये राज्यात विविध भागांमध्ये पावसाची हजेरी असणार आहे असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे . मान्सूनच आगमनासाठी अरबी समुद्रात पूरक परिस्थिती निर्माण होत असतानाच देशांमध्ये …

Read more

Galyukt Shivar Anudan: शेतात गाळ टाकाचाय..? येथे करा मागणी? किती मिळेल अनुदान ?पहा सविस्तर माहिती.

Galyukt Shivar Anudan

Galyukt Shivar Anudan : शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून नवीन योजना सुरू करण्यात आली आहे . या योजनेची अनेक शेतकऱ्यांना आज पर्यंत अजूनही माहिती नाही तर तुमच्या शेतात गाळा भरायचा असेल तर यासाठी कोणती योजना? यासाठी कुठे मागणी करावी लागते मागणी केल्यानंतर यासाठी किती अनुदान मिळते, कशी प्रक्रिया आहे. याची सविस्तर माहिती आज आपण या लेखांमध्ये जाणून …

Read more