maharashtra cabinet decision हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ‘लाडकी बहीण योजना’साठी १४०० कोटींची विशेष तरतूद.
maharashtra cabinet decision राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी विशेष १४०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. एकूण ३५ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी ही रक्कम समाविष्ट असून, या निधीला मंजुरी देण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ३५ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या राज्य सरकारने तब्बल ३३,७८८ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या असून, …