Smart Agriculture: कृषी विभागाच्या कामात येणार वेग: काम होणार स्मार्ट पद्धतीने

Smart agriculture

Smart agriculture; राज्यातील कृषी विभागाचे कामकाज अधिक स्मार्ट पद्धतीने करण्याचा कृषी विभाग कडून निर्णय घेण्यात आला आहे. स्थानिक पातळीवरील नियोजन आणि मालमत्तांचे नकाशे यासाठी स्वतंत्र ॲप तयार करण्यात आलेले आहे. कृषी खात्याचे प्रधान सचिव विकासचद्र रस्तोगी यांनी कामकाज हाती घेतल्याच्या सुरुवातीपासूनच स्मार्ट कामाला प्राधान्य दिलेले आहे. त्याच कृषी विभागातील कृषी आयुक्त सुरज मांढरे यांच्याकडून जास्तीत … Read more

bank mobile no change application pdf in marathi; बँक मोबाईल नंबर बदलणे अर्ज मराठी pdf

bank mobile no change application pdf in marathi

bank mobile no change application pdf in marathi : जवळपास प्रत्येकांना आर्थिक व्यवहार करण्यासाठी बँकेचा वापर करावाच लागतो. आजचा डिजिटल युगामध्ये प्रत्येक जण बँकेसोबत कनेक्ट झालेला आहे. या डिजिटल युगामध्ये प्रत्येक गोष्ट आपल्या मोबाईल मध्ये आपल्या हातात उपलब्ध झालेली आहे. यूपीआय नेट बँकिंग आरटीजीएस एनईएफटी एटीएम या सर्व माध्यमांचा वापर करण्यासाठी आपल्याला आपल्या बँक खात्याला … Read more

Vidarbha Crop Insurance विदर्भातील शेतकऱ्यांना मिळणार 489 कोटी रुपये पीक विमा भरपाई….

Vidarbha Crop Insurance

Vidarbha Crop Insurance : राज्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2024 मधील पिक विमा वाटप सुरू आहे. यातील विदर्भातील 9 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना 489 कोटी रुपयाची भरपाई दिली जाणार आहे. यातील सर्वात कमी नुकसान भरपाई ही भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि सर्वाधिक जास्त नुकसान भरपाई ही भंडारा जिल्ह्यासाठी मंजूर झाली आहे विदर्भातील शेतकऱ्यांना वेगवेगळ्या ट्रिगर अंतर्गत 2 … Read more

बांधकाम कामगार दुरूस्ती अर्ज पीडीएफ. bandhkam kamgar durusti arj in marathi pdf

bandhkam kamgar durusti arj in marathi pdf

bandhkam kamgar durusti arj in marathi pdf बांधकाम कामगार दुरूस्ती अर्ज पीडीएफ. बऱ्याच वेळा राज्यातील बांधकाम कामगारांना आपल्या अर्जामध्ये दुरुस्ती करते आवश्यक असते. आपल्या अर्जामध्ये काही चुकी झाली असल्यास ती चूक दुरुस्त करण्यासाठी बांधकाम कामगारांना अर्ज करावा लागतो.हा अर्ज आपल्या जिल्ह्यातील उपकार्यकारी अधिकारी महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळ या कार्यालयात सादर करावा लागतो. … Read more

Vihir Satbara Nond तुम्ही तुमच्या सातबारावर शेतातील झाडे, बोअरवेल आणि विहिरीची नोंद केली नाही का? तर अशी करा घरबसल्या मोबाईलवर नोंदणी

Vihir Satbara Nond

Vihir Satbara Nond : अनेक शेतकरी त्यांच्या शेतामध्ये असणाऱ्या झाडांची, बोरवेलची आणि विहिरीची नोंद ही सातबारा उताऱ्यावर करत नाहीत. पण आता ही नोंद करणे खूप आवश्यक झाले आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप आपल्या सातबारा उताऱ्यावर विहिरीची, बोअरवेलची आणि झाडांची नोंद केलेली नसेल तर त्यांना आता स्मार्टफोन किंवा संगणकच्या माध्यमातून ही नोंद घरबसल्या करता येणार आहे. … Read more

cmegp loan: तरुणांना मिळणार 50 लाख रुपयापर्यंत कर्ज: असा मिळवा लाभ.

cmegp loan

cmegp loan : सरकार नागरिकांना विविध सुविधा पुरवण्यासाठी आणि तरुणांच्या हाताला रोजगार निर्मिती मिळण्यासाठी विविध उपक्रम योजना राबवत असतो. अशीच राज्य शासनाचे एक महत्त्पूर्ण योजना ज्या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार राज्यातील बेरोजगार तरुण आणि तरुणींना व्यवसायासाठी प्रोत्साहन देत आहे. राज्य शासनाने सुरू केलेली मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या अंतर्गत राज्यातील तरुणांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक … Read more

onion rate : लाल कांद्याचा मिळतोय अधिक दर; पहा आजचे कांद्याचे दर.

20250406 225606

onion rate : दिनांक 6 एप्रिल 2025 रोजी राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 21 हजार क्विंटल पेक्षा अधिक कांद्याची आवक झाली. यामध्ये सर्वाधिक कायद्याची अवकी अहिल्यानगर पारनेर आणि दौंड या बाजारात झाल्याची पहायला मिळाले . उन्हाळी कांद्याचे बाजारात आवक वाढल्यामुळे कांद्याच्या दरामध्ये देखील काही प्रमाणात स्थिरता पाहायला मिळाली. केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क हटवल्यामुळे … Read more