Pradhan Mantri Awas Yojana :आनंदाची बातमी! प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या अनुदानात वाढ; आता घर बांधण्यासाठी 2 लाख 10 हजार रुपये मिळणार!

Pradhan Mantri Awas Yojana

Pradhan Mantri Awas Yojana : केंद्र आणि राज्य सरकारकडून आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि मागास नागरिकांना घर बांधण्यासाठी वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून अनुदान दिले जाते. मात्र, घरकुलांसाठी मिळणारे अनुदान अपुरे असल्याने अनेक वर्षांपासून त्यात वाढ करण्याची मागणी केली जात होती. राज्य सरकारने वाढती महागाई लक्षात घेऊन घरकुल लाभार्थ्यांना (Pradhan Mantri Awas Yojana) दिल्या जाणाऱ्या अनुदानात वाढ करण्याचा निर्णय …

Read more

june to september nuksan bharpai : जून ते सेप्टेंबर 2024 मध्ये अतिवृष्टी आणि पुरबाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत मंजूर.

june to september nuksan bharpai

june to september nuksan bharpai : शेतकऱ्यांना नेहमीच नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागतो. बऱ्याच वेळा शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे पूर्णतः नुकसान होते. नुकसानीच्या प्रकारामध्ये अतिवृष्टी, दुष्काळ, ढगफुटी,पुर, पिकावर पडणारे रोग अशा विविध अडचणीचा सामना शेतकऱ्यांना नेहमीच करावा लागतो. यातच मागील हंगामात म्हणजेच जून ते सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये अतिवृष्टी आणि पूर या कारणामुळे राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे …

Read more

Kisan Credit card :किसान क्रेडिट कार्डची कर्ज मर्यादा वाढली; आतापर्यंत 7.72 कोटी शेतकऱ्यांनी घेतला लाभ!

Kisan Credit card

Kisan Credit card : शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केलेली आहे जेणेकरून शेतकऱ्यांना या किसान क्रेडिट कार्ड ( KCC ) अंतर्गत कर्ज घेऊन आपल्या शेतीसाठी लागणारा खर्च भागवण्यास मदत होईल. या किसान क्रेडिट कार्डची मर्यादा ही अगोदर 3 लाख रुपये पर्यंत होते परंतु केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी अर्थसंकल्प जाहीर करताना किसान …

Read more

krushi pump vendor selection सौर कृषि पंप अंतर्गत शेतकऱ्यांना वेंडर निवण्यासाठी पर्याय उपलब्ध.

krushi pump vendor selection

krushi pump vendor selection राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी राज्य शासनाने मागेल त्याला सौर कृषी पंप योजना राबवण्याचा निर्णय घेतला. या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना 90% अनुदानावर सौर कृषी पंप वितरित केले जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करून शेतकरी हिस्सा रक्कम ऑनलाईन पद्धतीने भरली …

Read more

Anna Prakriya Udyog Yojana:प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत अव्वल; किती प्रकल्पांना मिळाली मंजुरी? पहा सविस्तर.

Anna Prakriya Udyog Yojana

Anna Prakriya Udyog Yojana : केंद्र सरकार पुरस्कृत पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग (Anna Prakriya Udyog Yojana) योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्राने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. कृषी विभागामार्फत राबवल्या जात असलेल्या या योजनेत महाराष्ट्रातील 22 हजार 10 प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे. त्याबरोबरच बिहारमध्ये पण 21 हजार 248 ,तर त्यानंतर उत्तर प्रदेश मध्ये 15 हजार 449 प्रकल्पांना मंजुरी …

Read more

Ladki Bahin Yojana :लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! फेब्रुवारी चा हप्ता जमा होण्यास सुरुवात…

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबविण्यात आल्यापासून ते आत्तापर्यंत या योजनेची चर्चा सगळीकडे सुरू आहे. या योजनेची सुरुवात जुलै 2024 पासून करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. आतापर्यंत या योजनेअंतर्गत सात हप्ते वितरित करण्यात आले असून आता फेब्रुवारीचा 8 हप्ता कधी …

Read more

Drip Irrigation Subsidy : राज्यातील प्रयोगशील शेतीसाठी स्वातंत्र्य योजना ;शेतकऱ्यासाठी मोठी घोषणा!

Drip Irrigation Subsidy

Drip Irrigation Subsidy : राज्यातील प्रयोगशील शेतीसाठी स्वातंत्र्य योजना ;शेतकऱ्यासाठी मोठी घोषणा ! राज्यातील प्रयोगशील शेतीचा प्रादेशिक समतोल साधण्यासाठी पोखराच्या धर्तीवर स्वातंत्र्य योजना आणली जाणार आहे. तसेच,यासाठी केंद्र सरकारच्या निधीची प्रतीक्षा करण्याऐवजी राज्य सरकार स्वतःच्या निधीतून ठिबक सिंचनाच्या थकीत अनुदानाचे वाटप करण्याचा पर्याय शोधत आहे. राज्याचे कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांनी या संदर्भात माहिती देताना …

Read more

Namo Shetkari Installment :मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा! शेतकऱ्यांना पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे दरवर्षी मिळणार15 हजार .

Namo Shetkari Installment

Namo Shetkari Installment : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. पीएम किसान आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांना वार्षिक 12,000 ऐवजी 15,000 रुपये देणार अशी घोषणा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वसंतराव नाईक कृषी विस्तार प्रशिक्षण संस्थेत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. हा कार्यक्रम पीएम किसान सन्मान निधीच्या 19 व्या …

Read more