प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत अपंगांना मिळणार पाच टक्के आरक्षण : PM Awas Yojana 2024

PM Awas Yojana 2024 पंतप्रधान आवास योजना अंतर्गत लोकांना घरी बांधून दिले जातात यासाठी आर्थिक मदत केली जाते या योजनेअंतर्गत घर बांधण्यासाठी अडीच लाख रुपये दिले जातात देशांमधील गरीब लोकांना हक्काचे घर मिळावे म्हणून ही योजना चालू करण्यात आली होती आता या योजनेचा विस्तार करण्यात आलेला आहे गरिबांपासून ते मध्यम वर्गापर्यंतच्या नागरिकांना हक्काचे घर मिळावे यासाठी या योजनेअंतर्गत निधी दिला जातो.

PM Awas Yojana 2024

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Balika Samriddhi Yojana मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत या योजनेअंतर्गत सरकार देतंय आर्थिक मदत Balika Samriddhi Yojana

या योजनेअंतर्गत लाभ मिळावा यासाठी उत्पन्नाच्या आधारावर या योजनेमध्ये अनेक गट पाडण्यात आले आहेत यावर त्यानुसार घरासाठी कर्ज दिले जाते याआधी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत कर्जाची रक्कम तीन ते सहा लाख रुपये होती या कर्जावरती अनुदानही मिळायचे आता या कर्जाची मर्यादा 18 लाख पर्यंत वाढवण्यात आली आहे.

PM Awas Yojana 2024 पीएम आवास योजना अपंगांसाठी 5 टक्के आरक्षण :

हे पण वाचा:
Kharif Crop Insurance 2025 खरीप पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात कधी होणार जमा?Kharif Crop Insurance 2025

राज्यात ग्रामीण घरकुल योजनेच्या माध्यमातून केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण पातळीवरती इतर राज्य पुरस्कार योजना राबवण्यात येत असतात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण भागामध्ये एकूण उद्दिष्टांच्या पाच टक्के उद्दिष्ट हे अपंग लाभार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यासाठी मार्गदर्शक सूचना केलेले आहेत या अनुषंगाने राज्यात राबविण्यात येणाऱ्या मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत पाच टक्के घरकुल हे अपंग लाभार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पीएम आवास योजनेची वैशिष्ट्ये :

हे पण वाचा:
Krishi samruddhi scheme शेतकऱ्यांसाठी कृषी समृद्धी योजना ! ८०% अनुदान, २५ हजार कोटींची तरतूद Krishi samruddhi scheme
  • PM Awas Yojana 2024 या योजनेअंतर्गत अपंग व्यक्तीसाठी पाच टक्के आरक्षण राखीव ठेवण्यात आले आहे
  • त्यामुळे अपंग व्यक्तींसाठी सुद्धा या योजनेअंतर्गत मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत पाच टक्के घरकुल हे अपंग लाभार्थ्यांसाठी
  • या योजनेअंतर्गत गरीब व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांमधील नागरिकांना आवास योजनेअंतर्गत घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य
  • या योजनेअंतर्गत नागरिकांना स्वतःचे आणि हक्काचे घर मिळण्यास मदत होणार आहे

या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • रेशन कार्ड

हे पण वाचा:
mahadbt farmer scheme महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण योजनेत मोठा बदल! एक लाख अनुदानाची अट रद्द; शेतकऱ्यांना मोठा दिलासा. mahadbt farmer scheme

पीएम आवास योजनेसाठी अर्ज कसा करावा ?

  • पीएम आवास योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो
  • यासाठी पीएम आवास योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी तुम्ही कोणत्या उत्पन्न गटात येता हे अगोदर ठरवणे गरजेचे आहे
  • यानंतर पीएम आवास योजना अधिकृत संकेतस्थळाला भेट देणे गरजेचे आहे
  • मुख्य मेनू मध्ये जाऊन अर्जदार या पर्याय वर क्लिक करायचे आहे
  • त्यानंतर एक नवीन पेज उघडेल तिथे तुमचा आधार नंबर टाकायचा आहे
  • पुढे वैयक्तिक माहिती बँक खात्या संदर्भातील माहिती तुमचा सध्याचा पत्ता इत्यादी माहिती भरावी
  • ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कॅपच्या कोड टाकावा आणि पूर्ण माहिती व्हेरिफाय करून सबमिट करावे PM Awas Yojana 2024

हे पण वाचा:
Rabbi Pikvima 2025 रब्बी हंगाम २०२५ पीक विमा योजनेचे अर्ज सुरू! पहा कोणत्या पिकाला किती अनुदान ?Rabbi Pikvima 2025

Leave a comment