PM kisan new update किसान सन्मान निधी योजना – नवीन अपडेट मे 2025

PM kisan new update जर तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे.

शेतकऱ्यांना 20 वा हप्ता कधी येणार?

  • पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता शेतकऱ्यांना 1 एप्रिल ते 31 जुलै 2025 दरम्यान मिळू शकतो.
  • सध्या त्याची तारीख जाहीर झालेली नाही, पण लवकरच हप्ता येण्याची शक्यता आहे.

नवीन बदल – नोडल अधिकारी

  • काही शेतकऱ्यांना हप्ता मिळत नाही, त्यांच्यासाठी सरकारने प्रत्येक जिल्ह्यात विशेष नोडल अधिकारी नेमले आहेत.
  • तुम्ही या अधिकाऱ्यांशी फोन किंवा ई-मेलद्वारे संपर्क करू शकता.
  • पात्र असून देखील ज्या शेतकऱ्यांना हप्ता मिळत नाही अश्या शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी नोंडल अधिकारी नेमावण्यात आले आहेत.

नोडल अधिकाऱ्यांची माहिती कशी मिळवायची?

  1. PM Kisan वेबसाइट ला भेट द्या.
  2. “Farmer Corner” मध्ये “Search Your Point of Contact (POC)” वर क्लिक करा.
  3. तुमचं राज्य निवडा (उदा. महाराष्ट्र).
  4. तुमचा जिल्हा निवडा (उदा. सोलापूर).
  5. Search बटण दाबा – नोडल अधिकाऱ्यांचे नाव, नंबर, ईमेल अशी सर्व माहिती दिसेल

PM kisan new update योजनेची माहिती थोडक्यात:

  • PM किसान योजना सुरू झाली: 1 डिसेंबर 2018
  • कोण पात्र? – देशातील शेतकरी जे पीएम किसान योजनेच्या नियमांत पात्र आहेत.
  • किती पैसे मिळतात?दरवर्षी ₹6000 (तीन हप्त्यांत – ₹2000 × 3)
  • पैसे थेट बँक खात्यात जमा होतात. डीबीटी द्वारे.

योजनेचा उद्देश:

PM kisan new update शेतकऱ्यांना थोडीशी आर्थिक मदत मिळावी, आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी. शेतकऱ्यांचे आर्थिक मदत करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे.

हे वाचा: तरच मिळेल पीएम किसान योजनेचा हप्ता.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Ativrushti KYC अतिवृष्टी अनुदा KYC साठी ही आहे अंतिम मुदत Ativrushti KYC

Leave a comment