PM Kisan Yojana Navin Niyamavali 2024 पी एम किसान योजना आणि नमो सन्मान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे या योजनेशी संबंधित नवीन नियम लागू करण्यात आले आहेत या नियमानुसार 2019 नंतर शेती नावावर केलेले शेतकऱ्यांना लाभार्थ्यांच्या यादीतून वगळण्यात येणार आहे.
केंद्र सरकार कृषी क्षेत्राच्या विकासासाठी आणि शेतकऱ्यांना सहाय्य करण्यासाठी विविध योजना राबवत असते यामधील पी एम किसान सन्मान निधी योजना ही एक अतिशय महत्त्वाची योजना आहे देशांमधील कोट्यावधी शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लावण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना प्रति वर्ष तीन टप्प्यात 6000 रुपये थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये दिले जातात. PM Kisan Yojana Navin Niyamavali 2024
PM Kisan Yojana Navin Niyamavali 2024 केंद्र सरकारच्या धर्तीवरच महाराष्ट्र सरकारने देखील नमो शेतकरी सन्मान योजना सुरू केली आहे या योजनेनंतर महाराष्ट्र सरकार देखील पात्र शेतकऱ्यांना केंद्राप्रमाणेच आर्थिक मदत करत आहे सध्या 5 ऑक्टोंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दोन्ही योजनेचा हप्ता जाहीर केला आहे.
PM Kisan Yojana Navin Niyamavali 2024 दोन्ही योजनांसाठी नवीन नियम :
PM Kisan Yojana Navin Niyamavali 2024 या दोन्ही योजनेअंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे केंद्राची पीएम किसान योजना आणि महाराष्ट्र सरकारची नमो शेतकरी सन्मान निधी योजना यासाठी नवीन नियमावली शासनाकडून जाहीर करण्यात आली आहे यानुसार वारसा हक्क आणि ज्यांनी 2019 नंतर जमीन खरेदी केली आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही.
परंतु आधीच पीएम किसान लाभार्थी व्यक्तीच्या नावावरून वारस हक्कानी जमीन आली असल्यास ती व्यक्ति या योजनेत अर्ज करण्यास पात्र आहे. परत्नू लाभार्थी लाभ घेत असल्यास त्याच्या नावावरून जमीन वारसाच्या हक्काने आली असेल तर त्या व्यक्तीला लाभ दिला जाणार नाही.
हे वाचा: पीएम किसान नवीन नाव नोंदणी नियमावली
तसेच आता पी एम किसान योजनेसाठी नवीन नोंदणी करत असताना पात्र शेतकऱ्यांना पती-पत्नी आणि मुलांचेही आधार कार्ड अपलोड करावे लागणार आहे तसेच सातबारा वरती नाव असणाऱ्या कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेअंतर्गत लाभ घेता येणार आहे शासनाकडून लागू करण्यात आलेल्या या नवीन नियमानुसार लाभार्थ्यांच्या यादी मधून अपात्र शेतकऱ्यांची नावे वगळण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
PM Kisan Yojana Navin Niyamavali 2024 नवीन नियम का लागू केले ?
PM Kisan Yojana Navin Niyamavali 2024 केंद्र शासनाने 2019 मध्ये शेतकऱ्यांना आर्थिक मदत सेंद्रिय खत नैसर्गिक करण्याच्या उद्देशाने पी एम किसान योजना सुरू केली होती या योजनेमध्ये 2019 पूर्वीच्या शेतकऱ्यांच्या नावावर जमिनीची नोंद असेल अशा शेतकऱ्यांच्या कुटुंबातील पती-पत्नी पैकी एकाला आणि 18 वर्षावरील मुलांना लाभ घेता येतो मात्र 2019 नंतर जमीन नावावर झालेले तसेच माहेरकडील जमीन नावावर असल्याने पती-पत्नी दोघेही या योजनेअंतर्गत लाभ घेत असल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे शासनाकडून ही नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे.
PM Kisan Yojana Navin Niyamavali 2024 हे शेतकरी होणार अपात्र :
नव्या नियमानुसार पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचे निधन झाले असेल आणि वारसा हक्काने जमिनीची नोंदणी झाली असेल तर त्या पती-पत्नी पैकी एकच या योजनेअंतर्गत लाभ घेण्यास पात्र असणार आहे शिवाय सरकारी किंवा निमसरकारी नोकरी करत असलेले अथवा कर भरत असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही. PM Kisan Yojana Navin Niyamavali 2024