इलेक्ट्रीक बसमध्ये आता बस सुंदरी , नितीन गडकरी यांची नवी घोषणा.

बस सुंदरी

बस सुंदरी : आता ज्या नागरिकांना विमानांमधून प्रवास करणे शक्य होत नाही त्यांच्यासाठी ही बस खूप फायदेशीर ठरणार आहे. या बस मध्ये पण तेवढेच सुविधा उपलब्ध आहेत . चहा -पाणी नाश्ता तसेच जसे एअर होस्टेस आहे, तसेच या बससाठी होस्टेस बस सुंदरी असणार आहे. विशेष म्हणजे या बससाठी डिझेलच्या बस पेक्षा तिकीट कमी असणार आहे. … Read more