शेतकऱ्यांच्या फायद्याची पीक कर्ज योजना
पीक कर्ज योजना भारतात शेती हा सर्वात मोठा व्यवसाय आहे. देशात शेती ही आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावत आहे . आपल्या देशात 70% पेक्षा जास्त कुटुंबे शेतीवर जीवन जगत आहेत. आपल्या देशाचे 2017-18 मध्ये अन्नधान्याचे उत्पादन 275 दशलक्ष टन इतके होते. आपल्या गरीब शेतकरी बांधवांना त्यांच्या शेतीच्या कामासाठी मदत करण्यासाठी आपल सरकार अनेक ऑफर आणि … Read more