नॅशनल पेन्शन योजना काय आहे NPS पहा सविस्तर माहिती
NPS नॅशनल पेन्शन योजना आज आपण या लेखामध्ये नॅशनल पेन्शन योजना याच्याबद्दल माहिती पाहणार आहोत. (NPS) ही एक योजना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना आहे ही योजना भारत सरकारी आधारित निवृत्तीवेतन योजना आहे. या योजनेमध्ये रिटायर झालेल्या व्यक्तीला आपल्या भविष्यासाठी म्हणजे राहिलेल्या आयुष्यासाठी गुंतवणूक करण्यासाठी या योजनेची सुरुवात आहे. जर तुम्ही तुमच्या रिटायरमेंटची प्लॅनिंग व्यवस्थित नाही केली … Read more