शेतजमीन मोजणी नियम काय आहे प्रक्रिया व अर्ज पद्धत.
शेतजमीन मोजणी नियम शेतजमीन मोजणी नियम या योजनेमध्ये भूमी अभिलेख विभाग ऑनलाइन पद्धतीने जमीन मोजण्याची प्रक्रिया राबवत आहे, तर आपण आज शेत जमीन मोजणी, त्याचे नियम काय, जमीन मोजणीसाठी अर्ज कसा करायचा ते आपण आज थोडक्यात माहिती करून घेऊ या. त्यासाठी हा लेख तुम्ही शेवटपर्यंत वाचवा. अनेकदा असे होते की आपल्या सातबारावर जितकी जमीन एखाद्या … Read more