bandhkam kamgar: बांधकाम कामगारांना मिळणार मोफत भांडी संच..
Bandhkam kamgar : महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यातील इमारत व बांधकाम कामगारांना प्रोत्साहन देण्यासाठी व आर्थिक मदत देण्यासाठी राज्यामध्ये बांधकाम कामगार योजना सुरू केली. या योजनेमध्ये नोंदणी करत असणाऱ्या लाभार्थ्यांना बांधकाम कामगार योजनेतून अनेक लाभ वितरित केले जातात. बांधकाम कामगार नोंदणी करत असणाऱ्या कामगारांना राज्य शासनाकडून भांडे संच देखील वाटप केला जातो. कामगारांना मिळणारा भाडे संच …