आंबा ,काजू उत्पादक शेतकऱ्यांना पीकविमा परतावा मिळण्यास सुरुवात. falbag pik vima
falbag pik vima सिंधुदुर्गतील आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पिक विमा परतावा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. अंबा,काजू या पिकाचा विमा 21 ऑक्टोंबर या दिवशीपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. दरम्यान पीक परताव्यातून वगळलेल्या नो मंडलना देखील परतावा मिळणार आहे. परताव्याच्या रकमेत एक कोटी रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे. falbag pik vima आंबा आणि …