Farmer ID शेतमजूर, बटाईदार आणि भाडेतत्त्वावर शेती करणाऱ्यांना फार्मर आयडी देण्यात येणार का? कृषिमंत्र्यांनी दिले माहिती
Farmer ID : डिजिटल कृषी मिशनच्या अंतर्गत देशातील शेतकऱ्यांना कर्ज, हमीभाव खरेदी, नुकसान भरपाई यासारख्या सुविधा लवकरात लवकर उपलब्ध होव्यात यासाठी शेतकऱ्यांना फार्मर आयडी देण्यात येणार आहे. राज्य सरकारला भाडेतत्त्वावर शेती करणाऱ्या मजुरांचा समावेश करण्याचे निर्देश दिले आहेत,अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी 18 मार्च रोजी संसदेत दिली . कृषिमंत्री यांनी सभागृहात दिली माहिती … Read more