Maharashtra Weather Update: राज्यभरात 2 दिवस ऑरेंज अलर्ट; मान्सून भारताच्या सीमेवर ,पहा काय आहे हवामान विभागाचा अंदाज?
Maharashtra Weather Update : राज्यभरामध्ये मान्सून पूर्व पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे .विविध जिल्ह्यांमध्ये पूर्व मोसमी पावसाचा जोर वाढल्याचं दिसून येत असून .पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने दर्शवला आहे .आता मान्सून भारताच्या उंबरठ्याजवळ येऊन ठेपला आहे .यामुळे तो केरळात कधीही दाखल होऊ शकतो .केरळ बरोबरच तमिळनाडू राज्यालाही आगामी तीन दिवसात अतिवृष्टीचा इशारा वर्तवण्यात … Read more