Ladki bahin yojna: या लाडक्या बहिणींचे लाड झाले 7 प्रकारच्या कारणामुळे बंद! जाणून घ्या काय आहे कारण?
Ladki bahin yojna: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेल्या वर्षी शिंदे सरकारने सुरू केलेली महत्वकांशी योजना आहे. या योजनेची घोषणा जून 2024 मध्ये करण्यात आली होती आणि त्यानंतर लगेच या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली सुरू झाल्यापासून ते आत्तापर्यंत या योजनेला एक वर्ष पूर्ण होऊन गेले आहे. योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांना दर महिन्याला 1500 रुपये …