महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण योजनेत मोठा बदल! एक लाख अनुदानाची अट रद्द; शेतकऱ्यांना मोठा दिलासा. mahadbt farmer scheme
mahadbt farmer scheme : राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या ‘राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजने’ (Mahadbt Farmer Scheme) मध्ये एक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांची मोठी गैरसोय दूर होणार असून, त्यांना आवश्यक कृषी अवजारे खरेदी करणे अधिक सोपे होणार आहे. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला हा बदल म्हणजे ट्रॅक्टर वगळता इतर कृषी …