Maharashtra Weather Update येत्या 24 तासात कसे असणार हवामान अंदाज पहा सविस्तर
Maharashtra Weather Update: राज्यात सध्या उष्णतेची लाट वाढताना दिसत आहे. आणि त्यात आता येत्या 48 तासात अवकाळी पावसाचा सामना शेतकऱ्यांना आणि नागरिकांना करावा लागणार आहे.राज्यामध्ये एकीकडे तीव्र उन्हाची चटके तर दुसरीकडे वादळी पाऊस वारा गारपीट अशा एकंदर परिस्थितीमुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानात चढ-उतार होत असताना दिसत आहे. Maharashtra Weather Update आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार imd ने … Read more