Nuksan Bharpai :उर्वरित शेतकऱ्यांसाठी 733 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर! कोणत्या जिल्ह्यासाठी किती अनुदान?
Nuksan Bharpai : खरीप हंगामात 2024 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यात परतीच्या पावसामुळे राज्यातील विविध भागांमध्ये अनेक शेती पिकांचे नुकसान झाले होते. याच पार्श्वभूमीवर राज्यातील 6 लाख 43 हजार 542 शेतकऱ्यांना 733 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. यात अकोला, बुलढाणा, वर्धा, नागपूर, जळगाव, नाशिक … Read more