pik vima takrar: पिकाचे नुकसान झालंय अशी करा पिक विमा कंपनीकडे तक्रार..
pik vima takrar: राज्यात बऱ्याच ठिकाणी अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे. रब्बी हंगामातील शेती पिकांचे तसेच फळ पिकांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे निदर्शनात आले. ज्या शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांनी आपली पिक विमा तक्रार पिक विमा कंपनीकडे सादर करणे आवश्यक आहे. पिकाची नुकसान तक्रार सादर केली तर शेतकऱ्यांना पिक … Read more