Pik Vima : आता या शेतकऱ्यांना मिळणार नाही पिक विमा…! विमा कंपन्यांसाठी सरकारचे नवे निकष ,पहा सविस्तर
Pik Vima : शेतामध्ये उभे पीक असताना किंवा पीक काढणे केल्यानंतर जर नैसर्गिक आपत्तीमुळे त्या पिकाची नुकसान झाले तर शेतकऱ्यांना इथून पुढे नुकसान भरपाई दिली जाणार नाही . तर फक्त पीक कापणी प्रयोगावर आधारित विमा कंपनी नुकसान भरपाई देणार आहे . अलीकडे राज्यात सतत पाऊस आणि अतिवृष्टी व बेमोसमी पावसामुळे पिक नुकसानीत वाढ झाल्याने विमा … Read more