Solar Pump पैसे भरूनही शेतकऱ्यांना सोलार कृषी पंप मिळेना

Solar Pump

Solar Pump : शासनाच्या वतीने मागील त्याला सौर कृषी पंप या योजनेखाली धाराशिव जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी ऑनलाइन रक्कम भरली होती. दीड ते दोन महिने झाले, आतापर्यंत सोलार पंपासाठी कंपनी निवडण्याची चॉईस मिळाली नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये असा प्रश्न पडत आहे, सोलार पंप मिळणार तरी कधी? 17 हजार शेतकऱ्यांनी 50 कोटी पेक्षा जास्त ऑनलाइन पेमेंट केले … Read more

Solar Pump सोलर पंपाचे पैसे भरले परंतु अजून पंप वाटपाचा पत्ताच नाही…!

Solar Pump

Solar Pump : राज्य शासनाच्या सौर ऊर्जा पंप योजनेअंतर्गत अंबड तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी ऑनलाईन रक्कम भरून दोन महिने झाले आहेत. मात्र, अद्याप त्यांना सोलार पंप वाटपाची कोणतीही माहिती मिळालेली नाही. कंपनी निवडण्यासाठी ‘चॉइस’ मिळालेली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यामुळे सोलार पंप मिळणार तरी कधी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. सोलार पंपांसाठी शासनाचे प्रोत्साहन … Read more

solar pump : 10 टक्के रक्कम भरा आणि मिळवा सौर ऊर्जा निर्मिती पॅनेल्स आणि कृषी पंप; महावितरणाकडून माहिती

solar pump

solar pump शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून, फक्त 10 टक्के रक्कम भरून सौर ऊर्जा निर्मिती पॅनेल्स आणि कृषी पंप, असा संपूर्ण संच देण्यात येणार आहे. तर ‘महावितरण’ ने 6 महिन्यात राज्यामध्ये मागील त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत पंप बसविण्यामध्ये 50 हजारांचा टप्पा ओलांडलेला आहे. शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधेसाठी जोरदार काम सुरू असल्याची माहिती … Read more

Close Visit Batmya360