लाडकी बहीण अर्ज बंद आता फक्त हा एकाच पर्याय.

लाडकी बहीण अर्ज बंद आता फक्त हा एकाच पर्याय.

   माझी लाडकी बहीण  योजना नवीन अर्ज बंद सहा सप्टेंबर रोजी नवीन जीआर

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

   माझी लाडकी बहीण योजनेचा 6 सप्टेंबर रोजी म्हणजे आज नवीन GR शासनाने जाहीर केलेला आहे. या जीआर विषयी  सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत  माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज बंद

   माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो अर्ज भरला जात होता तो अर्ज आता आज पासून भरला जाणार नाही. यासंदर्भात GR नवीन जीआर .

लाडकी बहीण अर्ज बंद योजना संदर्भात मोठा बदल

   माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये 6 सप्टेंबर रोजी मोठा बदल करण्यात आलेला आहे. आज 6 सप्टेंबर रोजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करत असाल तर तो अर्ज स्वीकारला जाणार नाही एक एरयल दाखवला . ज्यामध्ये तुम्ही आता अर्ज करू शकत नाही जर अर्ज करायचा असेल तर अंगणवाडी सेविकीमार्फत अर्ज करता येईल असे दाखवले जाते.

लाडकी बहीण योजना महिन्याला देणार दोन हजार

राज्यातील महिलांसाठी लाडकी बहिणी योजना

   राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणत सुधारणा करण्यासाठी, कुटुंबातील त्यांची निर्णयक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी केली आहे.

 

माझी लाडकी बहीण योजना या अगोदर शासनाचा निर्णय

   माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत राज्यातील सर्व महिल लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर, 2024 मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. या अगोदर ऑगस्ट महिन्यापर्यंत अर्ज मंजूर केले जाईल अशी घोषणा करण्यात आली होती. नंतर शासनाने त्यामध्ये बदल करून अर्ज करण्याची मिळत वाढ करण्यात आली. आणि  योजनेअंतर्गत नोंदणी अर्ज सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली.

 

यापूर्वी 11 प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास परवानगी

   या योजनेअंतर्गत या अगोदर 11 प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली होती. आता यामध्ये मोठे बदल करण्यात आलेले आहेत सदर योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जाची संख्या मर्यादित होत असल्याने फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकीमार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्यात आली आहे.

शासन निर्णय लाडकी बहीण अर्ज बंद

   लाडकी बहीण अर्ज बंद मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर, 2024 मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास संदर्भाधीन 2 सप्टेंबर 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत संदर्भाधीन शासन निर्णय 12 जुलै 2024 व  25 जुलै 2024 रोजी अन्वये नागरिक आणि ग्रामीण भागातील बालवाडी सेविका तसेच समूह संघटक-CRP (NULM,MSRLM व MAVIM) मदत कक्ष प्रमुख आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी प्रियेक्षका , ग्रामसेवक व आपले सेवा सरकार सेवा केंद्र या 11 व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास प्राधिकृत करण्यात आले होते. पण आता शासन निर्णयानुसार फक्त अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर कोणाला पण अर्ज स्वीकृतीचे अधिकार  देण्यात आलेला अधिकार रद्द करण्यात येत आहे.

    माझी लाडकी बहीण योजनेमध्ये 6 सप्टेंबर रोजी नवीन बदल करण्यात आलेला आहे या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी फक्त अंगणवाडी सेविका यांच्या मार्फत अर्ज स्वीकारण्यात मान्यता देण्यात आलेली आहे.

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा लाडकी बहीण अर्ज बंद

Leave a comment