7th commission State Government राज्यातील सातव्या वेतन आयोगानुसार मिळणार वेतन सरकारी कर्मचाऱ्यासाठी मोठी आनंदाची बातमी

7th commission State Government:  महागाई भत्ता 2024

 मागील कोरोना काळा मध्ये  केंद्र सरकारच्या सरकारी कर्मचारी पेन्शन लाभार्थ्यांना  जास्तीत जास्त 18  महिन्यांचा महागाई मधला भत्ता  DA महागाईची सवलत DR मिळालेली नव्हती  केंद्र सरकारने  जानेवारी 2020  ते जून 20 21 पर्यत  DA आणि DR रोखून ठेवलेला होता.  या परिस्थितीमध्ये  सरकारी कर्मचाऱ्यांनी आणि पेन्शन धारकांनी मागील थकीत भत्ता आणि DR जारी करण्याची मागत करत आले आहेत. त्याचमुळे  सरकारने आपला विद्यमान आणि माझी सरकारी कर्मचाऱ्यांना  घेत तसेच थकीत भत्ता महागाई सवलत जारी केल्या  कोठ्यावधी  सरकारी कर्मचाऱ्यांना लाखो रुपयांचा फायदा होण्याची शक्यता आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
7th commission State Government: 

 सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुलै महिना हा महत्त्वाचा ठरत आहे. कारण या महिन्यांमध्ये  त्यांच्या पगारी मध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे म्हणजे पगारवाढीची लॉटरी लागणार आहे. आपले केंद्र शासन या जुलै महिन्याच्या तारखेला  महागाई भत्त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता ची गोष्ट करत आहे. बऱ्याच सरकारी कर्मचाऱ्यांना Government Employees जुलै महिन्याची फार तातडीने वाट पाहत आहेत महागाई मध्ये भत्ता  DA Hike पूर्णपणे वाढवण्यात येईल अशी  वाट पाहत आहेत पगारी मध्ये बऱ्यापैकी वाढवावा म्हणून सरकारी कर्मचाऱ्यांनी  देव पाण्यात ठेवले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना जशी पगारी मध्ये वाढ हवा म्हणून वाटतं तसेच वाढ त्यांच्या भत्त्यामध्ये पण वाढवावी अशी  आशा आहे. ह्यामध्ये सिटी अलाउन्स आणि  [Travel Allowance] असा एक भाग आहे. या आधी केंद्र शासनाने लेट का होईना थेट केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारीमध्ये (Salary) वाढ करण्यात आली आहे.

7th commission State Government:  एवढ्या वाढीसाठी अपेक्षा

    महागाई भत्ता 2024 या 7व्या वेतन आयोगामुळे, सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई मध्ये भत्त्यामध्ये 4% वाढीची आशा आहे. महागाईचा भक्त जुलै महिन्यापासून चालू होईल

4% महागाई भत्ता केंद्र शासनाने वाढवला तर  दा 42% वरून 46% वर येईल  केंद्र शासनाच्या या मोठ्या घोषणामुळे  आपल्या देशातील सरकारी कर्मचारी बांधवांना 47.58 लाख  केंद्रीय कर्मचारी आणि 69.76 निवृत्ती वेतनधारकांना पुरेपूर फायदा होईल. महागाई मधला भत्ता देण्यात येतो सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता (dearness allowance) देण्यात येतो निवृत्तीधारकांना  त्यांच्या मुख्य वेतनावर DA मध्ये ठरवण्यात येतो आणि मुख्य वेतनच्या आधारे DR देण्यात येतो.

भत्त्यामध्ये होणार वाढ

     सरकारी DA मध्ये बऱ्यापैकी वाढ करण्यात आली तर  ट्रॅव्हल अलाउन्स  देखील  वाढल. DA वाढवण्यात येऊन  46% झाल्यानंतर [Travel Allowance]  पण वाढलंच  ज्या ज्या सरकारी कर्मचाऱ्यांना सिटी अलाउन्स  भेटतो त्यांच्या महागाई भत्ता मध्ये वाढ होणार. आणि त्यांचा महागाई भत्ता वाढला  कि सिटी अलाउन्स मध्ये वाढ होणार. 7th commission State Government

DA असा करतात निश्चित 7th commission State Government

     सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जो आहे तो निश्चित करण्यासाठी  केंद्र सरकार अखिल भारतीय निर्देशक किंमत AICPI-IW (All India Consumer Price Index- Industrial Worker) मोठा आधार घेते  आपल्या सरकारी कर्मचाऱ्यांना  महागाईचा भत्ता वर्षातून दोन वेळा देण्यात येतो. महागाई भत्ता (dearness allowance)जानेवारी आणि जुलै महिन्यात लागू करतात. परंतु DA चि घोषणा  लेट होते. जानेवारीमध्ये महागाई मधील भत्ता निश्चित करण्याचा मोठा निर्णय मार्च महिन्यात करण्यात आला असेल तरीही सरकारी कर्मचाऱ्यांना  जो जानेवारी फेब्रुवारी महिन्याचा थकलेला होता आगस्ट मध्ये तो मिळणार

Leave a comment