cm fellowship program maharashtra फेलोशिप साठी असा करा अर्ज…

cm fellowship program Maharashtra: महाराष्ट्र राज्यामध्ये फिलोशीप कार्यक्रमांतर्गत राज्यामध्ये 60 किलोंची निवड केली जाणार आहे. या फेलोना गट अ अधिकाऱ्याप्रमाणे अधिकार व कामकाज दिले जाणार आहे. निवड झालेल्या फिलोना 61 हजार पाचशे रुपये एवढा महिना मानधन देखील दिले जाणार आहे. याची निवड प्रक्रिया पात्रता याबद्दल राज्य शासनाने शासन निर्णय निर्गमित करून संपूर्ण स्पष्टीकरण दिले आहे. यानुसारच याचे अर्ज भरण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. 15 एप्रिल 2025 पासून हे अर्ज सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये लाभ मिळवण्यासाठी लाभार्थी हा पदवीधर असणे आवश्यक आहे. पदवीधर लाभार्थ्याने आपल्या पदवीधर में 60% एवढे मार्क घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

cm fellowship program Maharashtra

तरुण वर्गाला शासकीय कामकाज कशा पद्धतीने चालते याची महिती मिळेल आणि त्यांच्या कौशल्याने शासनाच्या कामकाजामध्ये मदत मिळेल या हेतूने राज्य शासनाने राज्यात फेलोशिप कार्यक्रम राबवण्यास मंजुरी दिली. यानुसार 2025 ते 26 या कालावधीमध्ये राज्यात 60 फिलोची नेमणूक केली जाणार आहे. फेलोशिपच्या मार्गदर्शक सूचना आणि अटी नयम व पात्रता यासाठी शासनाने शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. पात्रता अटी नियम व कामकाजाचे स्वरूप याची सविस्तर माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज प्रक्रिया cm fellowship program maharashtra

महाराष्ट्र फिलोशीप कार्यक्रमांतर्गत नोंदणी प्रक्रिया सुरू झालेली आहे. नोंदणी करण्यासाठी अर्जदाराला https://mahades.maharashtra.gov.in/FELLOWSHIP/aboutprogram.html या संकेतस्थळावर जाऊन आपला अर्ज सादर करावा लागेल. अर्ज करताना सर्व माहिती व्यवस्थित भरून आपला अर्ज सादर करावा. अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
GPO Mumbai GPO Mumbai नोकरीची सुवर्णसंधी! GPO मुंबईत टपाल जीवन विमा भरती, थेट मुलाखतीने भरती

अर्ज करण्यासाठी महत्वाच्या तारखा

cm fellowship program Maharashtra ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी 15 एप्रिल 2025 पासून सुरू झालेली आहे. यामध्ये नाव नोंदणी करण्यासाठी अर्जदाराला 5 मे 2025 पूर्वी आपली नोंदणी पूर्ण करणे आवश्यक आहे. नोंदणी करताना कोणतीही कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक नाही. नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना पाचशे रुपये चलन भरणे आवश्यक आहे. अर्जामधील पूर्ण माहिती भरून अर्ज चलन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आपला सादर केला जातो.

निवड प्रक्रीया

फेलोशिप निवड प्रक्रिया ही चाचणी परीक्षा प्रमाणे निवड केली जाणार आहे. यामध्ये सुरुवातीला बहुपर्यायी प्रकारचे प्रश्न याची 100 मार्काची परीक्षा घेतली जाईल. या शंभर मार्कच्या परीक्षेमधून 210 विद्यार्थ्यांची निवड केली जाईल. या 210 विद्यार्थ्यांना दिलेल्या एका विषयावर निबंध लिहून ऑनलाइन सादर करावा लागणार आहे. निबंध लिहिल्यानंतर या अर्जदाराला मुलाखत प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे. निबंध आणि मुलाखत या माध्यमातून 210 पैकी 60 फीलोंची निवड केली जाणार आहे. cm fellowship program Maharashtra

हे पण वाचा:
SBI CBO Bharti 2025 SBI CBO Bharti 2025: स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 2964 जागांची भरती.

Leave a comment