किसान विकास पत्र योजना

किसान विकास पत्र योजना

भारत सरकार हे नवनवीन योजना राबवत असते. तर आपण आज अशीच एक योजना पाहणार आहोत जी पोस्ट ऑफिस द्वारे चालवली जाते. तर या योजनेचे नाव आहे किसान विकास पत्र योजना . ही योजना पोस्ट ऑफिस बचत योजनेचा एक भाग आहे. या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर या योजनेमध्ये  दीर्घकाळ तुम्हाला तुमचे पैसे गुंतवावे लागतील. जर तुम्ही या योजनेमध्ये तुमचे पैसे गुंतवल्यास तुम्हाला भारत सरकारकडून चांगला व्याजदर दिला जातो. या योजनेचे प्रमाणपत्र कोणत्याही भारतीय पोस्ट ऑफिस शाखेतून किंवा सार्वजनिक क्षेत्रातील काही बँकांकडून मिळू शकते. किसान विकास पत्र ही भारतीय पोस्ट ऑफिस प्रमाणपत्र योजना आहे.

या योजनेमध्ये 115 महिने कालावधी एका वेळेची गुंतवणूक दुप्पट करते. किसान विकास पत्र योजना या योजनेची माहिती या लेखामध्ये दिलेली आहे अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख तुम्ही शेवटपर्यंत वाचावा. 

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
LPG Gas Cylinder LPG Gas Cylinder: मोठी बातमी! गॅस सिलेंडर आता फक्त ₹500 मध्ये मिळणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय!

योजनेचे नाव

किसान विकास पत्र योजना

अधिकृत संकेतस्थळ

हे पण वाचा:
PM Vishvakarma Yojana PM Vishvakarma Yojana: पीएम विश्वकर्मा योजना; कारागिरांना ₹15,000 व टूलकिटसह अनेक लाभ, असा करा अर्ज!

https://www.indiapost.gov.in/Financial/Pages/Content/Post-Office-Saving-Schemes.aspx

विभाग

पोस्ट ऑफिस योजना

हे पण वाचा:
Kanda Anudan  Kanda Anudan :कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासा! 28 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर, तुम्हाला मिळणार का? लगेच पहा

अर्ज प्रक्रिया

ऑनलाइन/ ऑफलाइन 

लाभ

हे पण वाचा:
Kisan Mandhan Kisan Mandhan: सर्व शेतकऱ्यांना आता मिळणार दरमहा 3,000 रुपये पेन्शन, वर्षाला 36,000 रुपयांचा लाभ! लगेच करा अर्ज

गुंतवलेल्या रकमेवर दामदुप्पट रक्कम

लाभार्थी

भारतातले नागरिक.

हे पण वाचा:
PM Viksit Bharat Yojana PM Viksit Bharat Yojana :पंतप्रधान मोदींनी दिली तरुणांना खास भेट; पहिली नोकरी मिळवणाऱ्यांना 15000 रुपये मिळणार

योजनेचा उद्देश

भारतीय शेतकऱ्यांच्या बचत उत्पन्नात वाढ करणे.

पोस्ट ऑफिस विमा योजना 399

हे पण वाचा:
Protsahan Anudan शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; 50 हजार प्रोत्साहन योजना सुरू, पण ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ.Protsahan Anudan

किसान विकास पत्र योजनेची माहिती

किसान विकास पत्र किंवा KVP असे म्हटले जाते. ही योजना भारत सरकारने प्रोत्साहन दिलेल्या लहान बचत साधनांपैकी एक योजना आहे. या योजनेची सुरुवात 1988 मध्ये सुरू करण्यात आलेली आहे. नंतर मध्ये काही काळामध्ये ही योजना बंद होती म्हणजे 2011 मध्ये बंद करण्यात आली होती. परत नंतर अजूनही हि योजना 2014 मध्ये पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

या योजनेचा असा उद्देश आहे की दीर्घकालीन कार्यकाळासाठी लहान बचतीला प्रोत्साहन देणे हा आहे. जी रक्कम आपण गुंतवली आहे त्या रकमेपेक्षा दुप्पट रक्कम करणे हे किसान विकास पत्र योजनेची  उद्दिष्टे आहेत. या योजनेमध्ये गुंतवणुकीची रक्कम 1000 रुपये आहे कोणतीही कमाल मर्यादा नाही. आणि जर तुम्ही कमी रक्कम गुंतवले तर तुम्हाला 115 व्या महिन्याच्या (म्हणजे 9 वर्ष आणि 5 महिने) शेवटी दुप्पट रक्कम मिळू शकते.

हे पण वाचा:
Crop Insurance Nuksan Bharpai List शेतकऱ्यांना दिलासा! 12 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई, पहा जिल्ह्यांची यादी.Crop Insurance Nuksan Bharpai List

हे एक कमी -जोखीम  बचत प्लॅटफॉर्म आहे जिथे तुम्हाला दीर्घ कालावधीसाठी तुमचे पैसे सुरक्षितपणे पार्क करू शकतात. चला तर आपण या योजनेची माहिती खालील प्रमाणे पाहूया या योजनेमध्ये कोण कोण पात्र आहेत ,या योजनेचे उद्दिष्ट काय आहे, आवश्यक लागणारे कागदपत्रे, अर्ज करण्याची पद्धत या सर्वांची माहिती आपण या लेखाद्वारे पाहणार आहोत हा लेख तुम्ही शेवटपर्यंत वाचा तरच तुम्हाला या योजननेची सविस्तर माहिती मिळेल.

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना

किसान विकास पत्र योजना

हे पण वाचा:
E Pik Pahani E Pik Pahani: ई-पीक पाहणीत नवीन नियम,आता किती अंतरावरून घ्यावा लागणार पिकांचा फोटो?

जननी सुरक्षा योजना 

किसान विकास पत्र योजनेची उद्दिष्ट

          या योजनेचा असा उद्दिष्ट आहे की दीर्घकालीन आर्थिक शिस्त मिळवण्यासाठी प्रोत्साहित करणे. सुरुवातीला तो प्रमुख्याने शेतकऱ्यांसाठी होती आता त्याच्या पात्रता आवश्यकता पूर्ण करणारा कोणीही आता त्यात गुंतवणूक करू शकते. ही योजना कोणत्याही भारतीय पोस्ट ऑफिस द्वारे चालवली जाते. या योजनेचा गुंतवणूक कालावधी हा 115 महिन्याचा आहे. या योजनेसाठी दीर्घकाली गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आहे आणि या योजनेचा लाभ हा प्रत्येकासाठी उपलब्ध आहे.

नव उद्योग सुरू करण्यासाठी व्यवसाय कर्ज योजना

हे पण वाचा:
Shetkari loan apply Shetkari loan apply :शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता ₹5 लाखांपर्यंत कर्ज कोणत्याही हमीशिवाय उपलब्ध, जाणून घ्या कसे मिळेल

किसान विकास पत्र योजनेची वैशिष्ट्ये

  • किसान विकास पत्र नावाचा एक भारतीय पोस्ट ऑफिस कार्यक्रम ऑफर करते. एका वेळेची जी रक्कम गुंतवणूक केलेली आहे ती दुप्पट होण्यासाठी 9वर्ष 5 महिने(115 महिने) इतका कालावधी लागतो.
  •  गुंतवणुकीची जी रक्कम आहे ती किमान 1000 रुपये
  •  या योजनेचा मूळ उद्देश शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी पैसे साठवण्यास मदत करणे हा होता पण आता प्रत्येकासाठी ही योजना उपलब्ध आहे
  •  या योजनेमध्ये सरकारने रुपये पेक्षा जास्त गुंतवणुकीसाठी पॅन कार्ड पुरावा अनिवार्य केला आहे.मिनी लॉन्ड्रीच्या  संभावतेला आळा घालण्यासाठी 2014 मध्ये 50,000 रुपये पेक्षा जास्त जमा करण्यासाठी तुम्ही उत्पन्न पुरावा(पे स्लिप, बँक स्टेटमेंट, ITR पेपरवर्क इ.) प्रदान करणे आवश्यक आहे.
  • यानंतर खातेदाराची ओळख म्हणून आधार क्रमांक प्रदान करणे आवश्यक आहे

किसान विकास पत्र योजनेची फायदे

  • या योजनेमध्ये दीर्घकाळासाठी पैसे जमा करू शकतात आणि पूर्वनिर्धारित वेळेसाठी ते तिथे ठेवू शकतात.
  • किसान विकास पत्र योजनेचा व्याजदर गुंतवलेल्या वर्षाच्या आधारे बदलू शकतो 2023 – 24 आर्थिक वर्षासाठी व्याजदर 7.5% आहे.
  • या योजनेमध्ये एक हजार रुपये इतकी रक्कम गुंतवू शकतो आणि आपल्याला जर याच्यापेक्षा अधिक रक्कम या योजनेमध्ये गुंतवायचे असेल तर 50 हजार रुपये पर्यंत आपण याच्यात रक्कम गूतऊ शकतो.

आयुष्यमान भारत योजना

किसान विकास पत्र योजना आवश्यक लागणारे कागदपत्रे

  1. आधार कार्ड
  2. पॅन कार्ड
  3. पासपोर्ट आकाराचे फोटो
  4. मतदान ओळखपत्र
  5. ड्रायव्हिंग लायसन
  6. बँक पासबूक झेरॉक्स
  7. रहिवाशी पुरावा

किसान विकास पत्र योजना पात्रता आणि निकष

  • लाभार्थी हा भारतातील रहीवासी असणे आवश्यक आहे.
  •  लाभार्थीचे वय हे 18 वर्षापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
  • एकत्र लाभार्थी किंवा त्यांच्या वतीने किशोर किसान विकास पात्रतेसाठी अर्ज करू शकतात.

किसान विकास पत्र योजना अर्ज करण्याची पद्धत

  •  या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्ही सर्वप्रथम इंडिया पोस्ट वेबसाईटला भेट द्या.
  •  त्यानंतर किसान विकास पत्र  फॉर्म A डाउनलोड करा आणि किसान विकास पत्र (KVP) निवडा.
  •  त्यानंतर प्रमाणपत्राचा प्रकार, गुंतवलेली रक्कम आणि पेमेंट पद्धत यासह तुमच्या तपशील सह फॉर्म भरा.
  •  यानंतर नामनिर्देशन फॉर्म भरा आणि केवायसी कागदपत्रासह बँक किंवा पोस्ट ऑफिस मध्ये पाठवा.
  •  पाठवल्यानंतर कागदपत्राच्या पातळणीनंतर, पैसे रोख, संस्थानिक पातळीवर लिहिलेल्या चेक पे ऑर्डर किंवा पोस्टमास्टरला दे असलेला डिमांड ड्राफ्ट जमा करा.
  •  पे ऑर्डर किंवा चेक द्वारे पेमेंट केले नसल्यास तुम्हाला त्या व्यतिरिक्त किसान विकास पत्र  प्रमाणपत्र मिळेल. अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकतात.
  • सविस्तर माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

किसान विकास पत्र योजना ऑफलाइन अर्ज करण्याची पद्धत

  • सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन किसान विकास पत्र अर्जाचा फॉर्म-A मिळावा.
  • अर्ज सबमिट करावा.
  •  तुम्ही एजंट च्या मदतीने गुंतवणूक करत असल्यास, A-1 भरा आणि सबमिट करा.
  •  केवायसी प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या कोणत्याही ओळखपत्राची कागदपत्रे प्रदान करा.
  •  अर्ज भरल्यानंतर कागदपत्राची पातळणी केल्यानंतर तुम्हाला(KVP) प्रमाणपत्र मिळेल.
  • तुम्हाला नोंदणी कृती ईमेल पत्त्याद्वारे KVP प्रमाणपत्र प्राप्त करण्याचा पर्याय निवडू शकतात. अशाप्रकारे तुम्ही ऑफलाइन अर्ज करू शकतात.

अर्ज पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी KVP Form येथे क्लिक करा

किसान विकास पत्र योजनेसाठी विविध प्रकारचे खाते

किसान विकास पत्र योजनेसाठी तीन वेगवेगळ्या प्रकारची खाते असतात

हे पण वाचा:
Kisan Credit Card Update Kisan Credit Card Update: शेतकऱ्यांसाठी मोठी संधी! किसान क्रेडिट कार्डवर आता ५ लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध

एकल धारक प्रकार

अशा प्रकारच्या खात्यामध्ये प्रौढ व्यक्तीला KVP प्रमाणपत्र दिले जाते. जर एखाद्या किशोरवयीन मुलीच्या वतीने प्रौढ व्यक्तीकडून प्रमाणपत्र देखील मिळू शकते. उदाहरणार्थ, त्याच्या नावाखाली प्रमाणपत्र जारी केले जाईल.

संयुक्त A प्रकार

या प्रकारच्या खात्यातील दोन जोड व्यक्तींच्या नावे KVP प्रमाणपत्र दिले जाते. दोन्ही खातेदाराच्या मुदतीपुरतेच्या बाबतीत मग बदल मिळेल. तथापि एक खाते धारकांचे निधन झाल्यास फक्त तोच खातेदार तो प्राप्त करण्यात पात्र असेल.

संयुक्त B प्रकार

या प्रकारच्या खात्यासाठी दोन प्रौढांच्या नावेKVP प्रमाणपत्र दिले जाते. जॉईन ए प्रकारच्या खात्याच्या उलट, पे ऑफ सव्हायव्हर किंवा दोन खातेदारांपैकी एकाल मॅच्युरिटी झाल्यावर दिली जाईल.

हे पण वाचा:
Women Entrepreneurship Women Entrepreneurship: महिलांसाठी सुवर्णसंधी; व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार देणार 5 लाखांपर्यंत अनुदान, अर्ज कसा करावा?

राष्ट्रीय फलोत्पादन अभियान

विचारले जाणारे प्रश्न

  1. किसान विकास पत्र या योजनेचा व्याजदर सध्या किती आहे?
  • किसान विकास पत्र या योजनेचा व्याजदर वर्ष 2023 – 24 मध्ये 7.5 % इतका व्याजदर असेल.
  1. सोसायटीच्या किसान विकास पत्र (KVP) आणि सरकारी बँक मध्ये गुंतवणूक करण्याची परवानगी आहे का?
  • सरकारी बँक किंवा सरकारी संस्था साठी किसान विकास पत्र (KVP)मध्ये गुंतवणूक करण्याची परवानगी नाही.
  1. किसान विकास पत्र योजनेची सुरुवात कधी झाली?
  • किसान विकास पत्र योजनेची सुरुवात 1988 मध्ये सुरू झाली.
  1. किसान विकास पत्र योजनेमध्ये गुंतवणुकीचा कालावधी किती आहे?
  • किसान विकास पत्र योजनेमध्ये गुंतवणुकीचा कालावधी हा 115 महिने (म्हणजे 9 वर्ष आणि 5 महिने) इतका कालावधी आहे.
  1. किसान विकास पत्र योजनेमध्ये किती रक्कम गुंतवली जाईल?
  •  किसान विकास पत्र योजनेमध्ये सुरुवातीला एक हजार रुपये रक्कम गुंतवली जाईल आणि त्यानंतर आपल्याला हवे तितकी रक्कम आपण या योजनेमध्ये गुंतवू शकतो त्याची कोणतीही अट नाही.

 

हे पण वाचा:
10th scholarship 10th scholarship: 10वी पास विद्यार्थ्यांसाठी सरकारची खास योजना; आता विद्यार्थ्यांना 12,000 रुपयांची मदत

Leave a comment