अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना लाभ अर्ज प्रक्रिया आवश्यक कागदपत्रे

 

अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना

    आपला भारत देश कृषिप्रधान ओळखत आहेत आपल्या देशात दोन्ही प्रकारचे शेती करतात बागायती आणि जिरायती म्हणजे पाणी कमी असलेला शेतीचा भाग,  कधी कधी आपल्या शेतकरी बांधवांचे पाणी असूनही शेतीचा नुकसान होते प्रत्येक वर्षी पाऊस भरपूरच पडतो असं नाही कधी कमी तर कधी जास्त असतो कधी तर बागायती शेती असूनही पाणी कमी पडते. आपल्यामध्ये तीन ऋतु आहेत उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा पण सगळ्यात कठीण असतो उन्हाळा. त्यामध्ये बागायती शेती वाले आपली शेतकरी बांधव चांगलं पीक घेतात परंतु जास्त उन्हाळा भासला तर तेही पाणी कमी पडते.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Mini Tractor Yojana मिनी ट्रॅक्टर योजना ९०% अनुदान; ₹३,१५,००० चा लाभ! Mini Tractor Yojana

   जिरायती शेती असो बागायती शेती असो परेशान शेतकरी बांधव होतातच. खूप खर्च करूनही आपल्या शेतकरी बांधवांना अडचणी येतात खूप संकटांना सामोरे जावं लागतं ऐनवेळी शेतकऱ्यांना काय कराव हे कळत नाही; त्यातूनही आपले शेतकरी बांधव बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात आता आपल्या शेतकरी बांधवांना महाराष्ट्र सरकार द्वारे जी योजना राबवली जात आहे. ती म्हणजे अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना ही योजना पूर्णपणे शेतकरी बांधवांसाठी राबवली जाते आपल्या शेतकरी बांधवांना शेती विषयक अडचण येणार नाही त्यांना पाण्याची सोय करून दिली जाते.

योजनेचे नाव

अहिल्यादेवी  सिंचन विहीर योजना

हे पण वाचा:
Ativrushti KYC अतिवृष्टी अनुदा KYC साठी ही आहे अंतिम मुदत Ativrushti KYC

कोणामार्फत राबवली जाते

महाराष्ट्र शासनाद्वारे

विभाग

हे पण वाचा:
Balika Samriddhi Yojana मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत या योजनेअंतर्गत सरकार देतंय आर्थिक मदत Balika Samriddhi Yojana

कृषि विभाग महाराष्ट्र  

अर्ज प्रक्रिया

ऑनलाइन

हे पण वाचा:
Kharif Crop Insurance 2025 खरीप पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात कधी होणार जमा?Kharif Crop Insurance 2025

उद्देश

शेती सिंचन सुविधा वाढवणे

लाभ

हे पण वाचा:
Krishi samruddhi scheme शेतकऱ्यांसाठी कृषी समृद्धी योजना ! ८०% अनुदान, २५ हजार कोटींची तरतूद Krishi samruddhi scheme

चार लाख रुपये  

लाभार्थी

राज्यातील शेतकरी

हे पण वाचा:
mahadbt farmer scheme महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण योजनेत मोठा बदल! एक लाख अनुदानाची अट रद्द; शेतकऱ्यांना मोठा दिलासा. mahadbt farmer scheme

अधिकृत संकेतस्थळ

https://mahadbt.maharashtra.gov.in/

       या योजनेतर्फे  महाराष्ट्र सरकार अंतर्गत चांगल्या प्रकारचे अनुदान दिले जात आहे. जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांना  अशा परिस्थितीतून बाहेर पडता येईल अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना आपल्या शेतकरी बांधवांसाठी खूप चांगल्या प्रकारे काम करत आहे. शेतकरी बांधवांना या योजनेद्वारे खूप मदत होत आहे. एक मोठा आधार भेटत आहे शेतकरी बांधव या योजनेचा लाभ घेऊन आनंदाने शेती करत आहेत. या योजनेमार्फत आपल्या शेतकरी बांधवांना 4 लाख अनुदान अर्थसहाय्य केले जाते आहे. या योजनेचा पुरेपूर फायदा आपल्या शेतकरी बांधव घेत आहे शेतकरी बांधव आपल्या हक्काच्या जमिनीमध्ये या योजनेमार्फत. विहीर बांधू शकतात शासनाच्या अगोदरच्या नियमाप्रमाणे जर विहिरींमध्ये 150 फुट पेक्षा कमी जागा असेल अशा शेतीमध्ये वीहीर बांधायला शासनाची परवानगी मिळत नव्हती; परंतु आता नवीन नियमानुसार दोन विहिरींमध्ये 150 फूट जागा असेल तरीपण विहीर बांधायला  शासन आपल्या शेतकरी बांधवांना 4 लाख रुपये  इतकी मदत करत आहे शेतकरी बांधवांना चांगला हातभार लागत आहे. या योजनेमार्फत आपले सर्व शेतकरी बांधव चांगल्या प्रकारे पिक घेऊन आनंदाने शेती करत आहेत अनेक वेळा असं होतं की उन्हाळ्यामध्ये शेतीला पाणी कमी पडते अचानक पाणी कमी पडल्याने शेतकऱ्याचे खूप नुकसान होते अशा अवस्थेत या योजनेमार्फत आपण विहिरीमध्ये पाण्याचा साठाही करू शकतो जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांना उन्हाळ्यामध्ये पाण्याची कसलीही अडचण येणार नाही.

हे पण वाचा:
Rabbi Pikvima 2025 रब्बी हंगाम २०२५ पीक विमा योजनेचे अर्ज सुरू! पहा कोणत्या पिकाला किती अनुदान ?Rabbi Pikvima 2025

       ही योजना महात्मा गांधी रोजगार हमी या योजनेमध्ये मोडत आहे. शेतकरी बांधवांना तिन्ही ऋतूमध्ये  चांगल्या प्रकारचे पीक घेता येतात  खूप चांगली मदतही होते  आपले शेतकरी बांधव जेवढी ही मेहनत करतात  मेहनत केल्याचा कसलाही शिन येत नाही या योजनेमार्फत कसलीही संकटे शेतकरी बांधवांना येत नाहीत. शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे आता आपल्या शेतकरी बांधव विहिरीमध्ये पाण्याचा साठा करत आहे. या योजनेमार्फत गरीब कुटुंबांना खूप चांगल्या प्रकारची मदत होत आहे  शेतकरी बांधवांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये मोठी सुधारणा  होतेय. शेतकऱ्यांचे जीवनमान खूप उंचावत आहे शेतीला पाणी साठा करून ठेवल्यामुळे शेतकरी विविध प्रकारचे पीक घेऊ शकतात जास्त प्रमाणामध्ये पाणीसाठा झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या जोडधंदा मध्ये ही वाढ दिसत आहे. अहिल्यादेवी सिंचन विहीर योजनचा लाभ आपल्या शेतकरी बांधव पुरेपूर फायदा घेत आहे  राज्यातील शेतकरी बांधव  खूप चांगल्या प्रगतीच्या मार्गावर आहेत.

     ही योजना शेतकरी बांधवांसाठी आनंदाची ठरत आहे. शेतकCएक राजाच आहे विविध प्रकारचे पीक घेऊन  पिकांना व्यवस्थित पाणी देऊन  पिकाच व्यवस्थित पोषण पालन करतो जसं की माणसाला  जेवण पाणी  बरोबर मापात लागते  ऑक्सीजन  तसेच पीकला ही माणसाप्रमाणे  योग्य त्या वेळेला  पीक ला ही  खत पाऊस पाणी फवारणी  वेळेवर केल्याने  पिकाचे उत्पन्न वाढते  त्यामुळे शेतकरी  विनोद करून पिकांची खूप काळजी घेतात  शेतकरी बांधवांना या योजनेमार्फत तिन्ही ऋतू मध्ये चांगल्या प्रकारची शेती करता येत आहे. शेतकरी साऱ्या जगाचा राजा आहे. म्हणून तर म्हणतात ना माझा शेतकरी बाप उभ्या जगाचा पोशिंदा जगातला एक माणूस असा आहे. जो तस सुट्टीचे दिवस न बगता आपल्यासाठी राबत असतो ; तो म्हणजे आपला शेतकरी राजा !

रोजगार संगम योजना

हे पण वाचा:
Mofat Bhandi yojna बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी! ‘भांडी संच योजना’ सुरू, असा करा ऑनलाईन अर्ज!Mofat Bhandi yojna

अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना 1

डिझेल पंप अनुदान

अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना उद्दिष्टे

  •  प्रामुख्याने आपल्या शेतकरी बांधवांना4 लाख इतकी मदत करू आपल्या शेतामध्ये विहीर बांधणी करिता  प्रोत्साहित करणे हे शासनाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
  •  तसेच एक आणखीन एक महत्त्वाचे बाब आहे आपल्या विहिरीला पाणी असल्यामुळे शेतकरी बांधव विविध प्रकारचे झाडे  लावतात फुल फळ सावली यातून देखील शेतकरी बांधवांना  चांगल्या आर्थिक उत्पन्न चालू होईल.
  • विहीर खोदकामामुळे  तिन्ही ऋतू मध्ये पाणी उपलब्ध असल्यामुळे शेतकरी ऋतू नुसार पीक घेऊ शकतात आर्थिक फायदा करू शकतात.
  • पाणी जास्त प्रमाणात असल्यामुळे  शेतकरी बांधव जनावर पाहू शकतात यामुळे दुग्ध व्यवसाय सुरू होऊ शकतो   यामुळे शेतकरी बांधवांचा जोडधंदाही सुरू होतो.
  •  आपला देश शेतकरी प्रधान म्हणून ओळखत आहेत पण पाण्याअभावी इच्छा असून पण आपली तरुण पिढी शेती करू शकत नव्हती परंतु या विहीर योजनेमार्फत  आपली तरुणाई शेती व्यवसायाकडे वळवने हा देखील उद्देश आपल्या सरकारचा आहे.

अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना पात्रता

मोटार पंप अनुदान

हे पण वाचा:
pm kisan new update या लाभार्थ्यांचा पीएम किसान/ नमो शेतकरी चा हप्ता होणार बंद! pm kisan new update
  • जॉब कार्ड द्वारे विहीर खोदण्याचे काम करून मजुरी घेणे आवश्यक आहे.
  • लाभार्थ्याच्या सातबारा वर विहिरीची नोंदणी असेल तर त्या शेतकऱ्याला या योजनेचा फायदा घेता येणार नाही.
  •  लाभार्थी शेतकऱ्याकडे जॉब कार्ड असणे आवश्यक आहे.
  •  ज्या शेतकऱ्याला आपल्या शेतात विहीर खोदायची आहे त्या विहिरीच्या आसपास 500 फुटापर्यंत विहीर असू नये.
  •  शेतकऱ्यांच्या किती पर्यंत वीज पोहचलेली असणे आवश्यक आहे.
  • अहिल्यादेवी सिंचन योजने करिता सामूहिक विहीर देखील संकल्पना सरकार राबवत आहे
  •  या संकल्पने मार्फत शेतकऱ्यांना 2.7 हेक्टर जमीन असेल तरच अहिल्यादेवी सिंचन विहीर योजनेचा फायदा घेता येणार आहे. परंतु तीन लाभार्थीची जमीन जर एकाच पट्ट्यात असेल तर सामूहिक विहीर योजनेसाठी अर्ज करता येऊ शकतो.
  • या योजनेसाठी पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावावर जमीन असणे आवश्यक आहे. परंतु शेतकरी वाट्याने जमीन करत असेल तर मालकाचे न हरकत प्रमाणपत्र गरजेचे असणे आवश्यक आहे.
  • महाराष्ट्राचा नागरिक असणे आवश्यक 
  •  या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांनी यापूर्वी केंद्र सरकार किंवा राज्य सरकार  कसल्याही प्रकारचे शेततळे किंवा  सामूहिक शेततळे, शेतकऱ्यांच्या शेतामध्ये विहीर असल्यास त्यांना या योजनेचा फायदा घेता येणार नाही.

 मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना

अहिल्यादेवी सिंचन विहीर योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

  1. मोबाईल नंबर  लिंक असलेले आधार कार्ड (adhar card )
  2. ई-मेल आयडी
  3. शेतकऱ्याच्या नावावर जमीन असलेला सातबारा
  4. वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र( income certificate)
  5. महाराष्ट्र रहिवासी असल्याचा दाखला.

अहिल्यादेवी सिंचन विहीर योजनेची अर्ज प्रक्रिया :

 

शेतकऱ्यांना अहिल्यादेवी सिंचन विहीर योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर आपल्या गावातील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये भेट देणे आवश्यक आहे.

हे पण वाचा:
mahadbt new rule महाडीबीटीच्या अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार १ लाखा पर्यंत अनुदान mahadbt new rule

. अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना या योजनेचा अर्ज यावर त्यांनी आपल्या जवळील

 ग्रामपंचायत कार्यालय मध्ये किंवा पंचायत समितीमध्ये लाभार्थ्याला ऑफलाइन पद्धतीने भरता येणार आहे.

दिलेला अर्ज दिलेली कागदपत्रे आपल्या गावातील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जाऊन जमा करायचे आहे.

हे पण वाचा:
ladki bahin yojana ekyc लाडकी बहीण लाभार्थींसाठी महत्त्वाचे! ई-केवायसी (e-KYC) बंधनकारक, आधार क्रमांक कोणाचा टाकावा! ladki bahin yojana ekyc

प्रधानमंत्री किसान संपदा योजना

अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना

भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना

हे पण वाचा:
Farmer New Yojana दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी ₹३५,४४० कोटींच्या दोन योजना जाहीर! फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार लाभ Farmer New Yojana

योजनेचे स्वरूप :

आपल्या शेतकरी बांधवाना अहिल्यादेवी सिंचन विहीर योजनकारिता 4 लाख इतकी सबसिडी देत आहे. शेतकरी बांधवाना  सामूहिक स्वरूपाने सुद्धा अहिल्यादेवी सिंचन विहीर योजनचा  घेता येत आहे. आपला देश कृषी प्रधान म्हणनू ओळख ला जातो. 

कुसुम सोलार पंप

निष्कार्ष :-

    अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना मार्फत  शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारकडून  चार लाखाची मदत होत आहे  त्याचा उपयोग करून शेतकरी बांधव  आपल्या शेतामध्ये हक्काची विहीर बांधू शकतात या योजनेकरिता आवश्यक असणाऱ्या अटी  पात्रता शासनाचे उद्दिष्टे   हे सर्व माहिती  आपण या लेखाद्वारे  समजून घेतलेली आहे. या योजनेच्या मार्फत महाराष्ट्र राज्याच्या आर्थिक विकासाला आशा भेटत आहे.

हे पण वाचा:
Heavy rainfall criteria अतिवृष्टीचे निकष बदलणार ? नवीन नियम लागू होणार! Heavy rainfall criteria

𝗙𝗔𝗤’𝗦 :-

  1. अहिल्यादेवी सिंचन विहीर योजनेची रक्कम किती मिळणार आहे?
  • उत्तर : अहिल्यादेवीची रक्कम शेतकऱ्यांना 4 लाख इतकी मिळणार आहे.
  1. अहिल्यादेवी योजनेची मदत कशी मिळणार आहे?
  • उत्तर :  ही मदत हप्त्यामध्ये मिळणार आहे  लाभार्थ्याला त्याच्या बँक खात्यात पैसे मिळणार आहेत.
  1. अहिल्यादेवी सिंचन मेरी योजनेचा अर्ज कसा करावा.?
  • उत्तर : अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना या योजनेचा अर्ज यावर त्यांनी आपल्या जवळील ग्रामपंचायत कार्यालय मध्ये किंवा  पंचायत समितीमध्ये ऑफलाइन पद्धतीने भरता येणार आहे.

  आपल्या शेतकरी बांधवांनी या लेखाद्वारे अहिल्यादेवी सिंचन विहीर योजनाची अतिशीय उत्कृष्टपणे माहिती  पहिली आहे. म्हणून तर आपल्या शेतकरी मित्रांसाठी नवनवीन योजनाचि माहिती मराठी माहिती तंत्रज्ञानाद्वारे देत आहोत मराठी माहिती तंत्रज्ञान शेतकरी बांधवांसाठी खूप महत्त्वाचे ठरत आहे. यापासून शेतकरी बांधवांचा  खूप चांगल्या प्रकारे उत्साह वाढला आहे. तर अश्या आपल्या शेतकरी बांधवांनो पुढील योजनाच्या माहितीसाठी

गाय गोठा अनुदान महाराष्ट्र

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana ‘लाडकी बहीण’ योजनेचा नवा नियम: आता पती किंवा वडिलांचे ई-केवायसी बंधनकारक! लाखों लाभार्थी अपात्र Ladki Bahin Yojana

Leave a comment