मोटार पंप अनुदान motor pump yojana

मोटार पंप अनुदान motor pump yojana

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

आपण आज शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची योजना पाहणार ती म्हणजे मोटार पंप अनुदान योजना या योजनेअंतर्गत मोटार घेण्यासाठी सरकार आपल्याला अनुदान देत आहे महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी खूप सारे योजना अमलात आणले आहेत जास्तीत जास्त योजना शेती विषयी आहेत  आपला भारत हा  कृषीप्रधान देश  म्हणून ओळखला जातो. या देशांमध्ये जास्तीत जास्त लोक  शेती हा व्यवसाय करत आहे . या व्यवसायामध्ये प्रगती व्हावी म्हणून महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या योजना राबविण्यात आलेल्या आहे . तर आपण आज अशीच एक योजना पाहणार आहोत अनुदान योजना या योजनेअंतर्गत मोटार घेण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते जेणेकरून शेतकऱ्यांना शेतामध्ये ठिबक सिंचन चि

 सुविधा उपलब्ध होईल.

मोटर पंप अनुदान योजना मध्ये अनुदान किती दिले जाते, या योजनेसाठी कोण कोण पात्रता आहे, या योजनेचा लाभ आवश्यक कागदपत्रे या सर्वांची माहिती आपण या लेखाद्वारे पाहणार आहोत हा लेख तुम्ही शेवटपर्यंत वाचावा

आपण आज या लेका मध्ये या योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत या योजनेचे उद्देश काय आहेत फायदा पात्रता निकष योजनेचा लाभ कसा घ्यायचा या सर्वांची माहिती आपण या लेखाद्वारे पाहणार आहोत हा लेख तुम्ही शेवटपर्यंत वाचावा.

motor pump yojana

 

योजनेचे नाव

मोटार पंप अनुदान motor pump yojana

कोणामार्फत राबवली जाते

महाराष्ट्र शासनाद्वारे

विभाग

कृषि विभाग महाराष्ट्र  

अर्ज प्रक्रिया

ऑफलाइन / ऑनलाइन

उद्देश

शेतीसाठी सिंचन सुविधा उपलब्ध करून देणे

लाभ

75 टक्के अनुदान

लाभार्थी

महाराष्ट्रातील शेतकरी

अधिकृत संकेतस्थळ

https://mahadbt.maharashtra.gov.in/

मोटार पंप योजना योजना motor pump yojana मध्ये किती अनुदान दिले जाते.

* या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला 75 टक्के सरकारकडून अनुदान दिले जाते

* या अनुदानाची रक्कम ही शेतकऱ्याच्या बँक खात्या मध्ये जमा केली जाते.

* अनुदानाची रक्कम ही वीस हजार रुपये इतके असणार आहे

मोटार पंप अनुदान योजना पात्रता motor pump yojana

 •  या अगोदर पोखरा योजनेच्या माध्यमातून कोणतेही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
 •  या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार शेतकरी हा सरकारी नोकरी करीत नसावा.
 •  या योजनेमध्ये दिलेल्या माहितीनुसार विद्युत मोटर पंप खरेदी करावा लागणार आहे.
 •  ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सुविधा उपलब्ध आहे, अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
 • अर्जदार शेतकऱ्याकडे सातबारा बोर किंवा विहीर ची नोंदणी असावी.
 •  या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा आवश्यक आहे.

मोटार पंप अनुदान योजना अटी motor pump yojana

 • या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा असणे आवश्यक आहे.
 •  अर्जदार शेतकऱ्याकडे विहीर किंवा बोर असणे आवश्यक आहे पाण्याचे सुविधा नसल्यास या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
 •  लाभार्थी शेतकऱ्याचे उत्पन्न हे दोन लाख रुपये पेक्षा जास्त नसावे.
 •  लाभार्थी शेतकऱ्याचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
 • या योजनेचा लाभ घेण्यासाठी या अगोदर कोणत्याही प्रकार योजनेचा लाभार्थ्यांनी लाभ घेतलेला नसावा
 • मोटार पंप अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार शेतकरी हा सरकारी नोकरी मिळत नसावा.

मोटार पंप अनुदान योजना आवश्यक कागदपत्रे motor pump yojana

 1. आधार कार्ड
 2. सातबारा
 3.  आठ अ उतारा
 4.  मोबाईल क्रमांक
 5.  बँक पासबुक क्रमांक
 6. ईमेल आयडी
 7. अपंग असल्याचा दाखला
 8. या योजनेसाठी अर्जदार शेतकऱ्यांनी या अगोदर पोखरा योजने अंतर्गत कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

मोटार पंप अनुदान योजना अर्ज करण्याची पद्धत

जर तुम्हाला मोटर पंप अनुदान योजनेचा motor pump yojana ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या कृषी विभागाशी संपर्क साधून शकतात.

जर तुम्हाला मोटार पंप अनुदान योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असेल तर खालील दिलेल्या लिंक वर जाऊन अर्ज करू शकतात

(MahaDbt Farmer Login) महाडीबीटी फार्मर वर तुम्ही तुमचा अर्ज करू शकतात.

किंवा

तुम्ही तुमच्या जवळच्या (CSC) सेंटर कडे संपर्क साधून या योजनेचा पण अर्ज करू शकतात.

motor pump yojana

निष्कर्ष

या योजनेमध्ये आपण मोटर पंप अनुदान योजनेविषयी माहिती पाहिलेली आहे. किती अनुदान दिले जाते, यासाठी लाभार्थी कोण आहे, पात्रता कोण आहे, आवश्यक लागणारी कागदपत्रे. या सर्वांची माहिती आपण या लेखांमध्ये दिलेली आहे. हा लेख तुम्ही वाचवा व तुमच्याजवळ कोणाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर या योजनेबद्दल माहिती द्यावी.

विचारले जाणारे प्रश्न

 1. मोटर पंप योजनेचे अनुदान किती आहे?
 • मोटर पंप योजना मध्ये अनुदान 75 टक्के दिले जाते
 1. या योजनेची लाभार्थी कोण आहेत?
 •  या योजनेची लाभार्थी ही महाराष्ट्र राज्यातील शेतकरी आहेत.
 1. मोटर पंप अनुदान योजनेचा अर्ज कसा करू शकतात?
 • मोटर पंप अनुदान योजनेचा अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करू शकतात त्यासाठी तुम्हाला महाडीबीटी फार्मर वर तुम्ही अर्ज करू शकता.

Leave a comment