पावर विडर वापर फायदे अनुदान अर्ज प्रक्रिया

पावर विडर वापर फायदे अनुदान अर्ज प्रक्रिया

  आज आपण वळतोय आपल्या शेतकरी बांधवांसाठी शेतकऱ्यांचा शेतीतील खर्च कमी करण्यासाठी शेती शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे आपले शेतकरी मित्र शेती मध्ये खूप चांगल्या प्रकारची मशागत करतात आणि चांगले पीकही काढतात पण जेव्हाही शेतामध्ये पीक येतं पिकाची वाढ होते त्याचबरोबर पिकापेक्षा जास्त आपल्या शेतामध्ये गवताची कमी नसते पीक वाढली की कीटक नाशकाची कमी नसते आशा मध्ये आपले शेतकरी मित्र परेशान होतात मग त्यांना मजूर लावावे लागते अशा वेळेस पिकाची वाढ ही नसते गवताची कमीही नसते तिथे शेतकऱ्यांचा खर्च वाढतो रोज आणि मजूर लावा गवत कमी करा किंवा गवतावर फवारणी करावी लागते त्याच्यासाठी औषधी आणा खूप खर्च शेतकऱ्यांना होतो तर आपल्या शेतकरी मित्रांना यासाठी काळजी करण्याची काही गरज नाही  अशा वेळेस आपल्या शेतकरी बांधवांना कामाला येते शासनाने काढलेले पावर विडर जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांचा खर्चही कमी होतो मजूर लावायची जास्त गरजही पडत नाही चांगल्या प्रकारे पिकाची वाढ ही होते पावर विडर चे खूप फायदे आहेत शेतकऱ्यांचा कामाचा लोड ही कमी होतो पावर विडर च्या मदतीने शेतकरी पिकांची काळजी चांगल्या प्रकारे घेऊ शकतात यासाठी शेतकऱ्यांना उपयोगी पडते पावर विडर.  

 पावर विडर गवत काढण्यासाठी हे एक आपल्या शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचं मशीन आहे. पावर विडर हे शेतकऱ्यांसाठी अनेक फायदे पुरवतात सध्या भारतातील शेतकरी बांधवांना पावर विडर मशीन चे फायदे खूप होत आहेत त्याचा वापरही चांगल्या प्रकारचा होत आहे.  जास्त काळ पाऊसही राहिला तरी आपल्या शेतकरी बांधवांना घाबरण्याची गरज नाही किंवा शेतामध्ये तन झाल्यावर तन नाशक मारण्याची गरज नाही किंवा मजूर लावण्याची गरज नाही  या ठिकाणी आपल्या शेतामध्ये पावर विडर चा वापर करा. वेळही वाचतो खर्चही वाचतो आणि शेतातील  कामे स्पीड मध्ये होते

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Mini Tractor Yojana मिनी ट्रॅक्टर योजना ९०% अनुदान; ₹३,१५,००० चा लाभ! Mini Tractor Yojana

पावर विडर वापर फायदे अनुदान अर्ज प्रक्रिया आपण या लेखांमध्ये पाहतच अहोत.

ड्रायव्हिंग लायसन्स ऑनलाईन फॉर्म

पावर विडर

हे पण वाचा:
Ativrushti KYC अतिवृष्टी अनुदा KYC साठी ही आहे अंतिम मुदत Ativrushti KYC

शरद पवार ग्राम समृद्धी योजना

पॉवर विडर चे फायदे

  •  शेतातील पीक वाढतात  तेव्हा ही यंत्रे माती ढवळण्यास, हलवण्यास मोकळी करण्यास मदत करतात. पावर विडर शेतीसाठी लागणारे अवजारे आहेत  ह्याचा वापर  शेतातील तण काढून टाकण्यासाठी  आणि जमिनीच्या वरच्या जमिनीची सुपीकता  भरून काढण्यासाठी वापरली जात आहेत.
  •  गवत काढून टाकने आणि सोयाबीन, मका आणि हरभरा इत्यादी रोटरी लागवड करणे
  •  तन नियंत्रणासाठी हानिकारक किटक नाशकांचा वापर कमी करणे, पारंपारिक पद्धतीने तन नियंत्रणाच्या नियंत्रण आयोजित प्रक्रिया कमी करणे.
  • पावर विडर्स हे  तनाचे  व्यवस्थापन करण्यास आणि जमिनीतील पाणी  पोषक, घटक सूर्यप्रकाशासाठी स्पर्धा कमी करण्यास मदत करतात.
  • अवंचित गवत काढून टाकने
  • अधिकार कीटकनाशकांचा वापर कमी करणे
  •  प्रक्रियेचे वेळ कमी करणे.
  •  कामगार खर्च कमी करणे
  • देखभाल खर्च कमी करणे

 अशाप्रकारे आपल्या शेतकरी बांधवांसाठी पॉवर विडर चे  खूप फायदे याचा फायदा आपल्या शेतकरी बांधव चांगल्या प्रकारे घेत आहेत.

 मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना

हे पण वाचा:
Balika Samriddhi Yojana मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत या योजनेअंतर्गत सरकार देतंय आर्थिक मदत Balika Samriddhi Yojana

पावर विडर चा वापर

  • पॉवर विडर हे आधुनिक पिढीचे उपकरण आहे
  •  जे बहुतेक शेत जमिनीमध्ये वापरले जाते. पावर विडर मशीन चा मुख्य वापर म्हणजे शेत जमिनीचा तुकडा काढून टाकने, शिवाय नांगरणी आणि कड बनवणे  याचा वापर  शेतीमध्ये महिला सुद्धा करू शकतात पॉवर विडर चालू शकतात.
  •   पॉवर विडर चा वापर फळबाग फुलबाग यामधील कटिंग करण्यासाठी सुद्धा होतो

पावर विडर

किसान विकास पत्र योजना

पॉवर विडर साठी मिळते अनुदान

आपल्याला पॉवर विडर साठी अनुदा देखील दिले जात आहे. पावर विडर साठी शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान वितरित केले जात आहे. 

हे पण वाचा:
Kharif Crop Insurance 2025 खरीप पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात कधी होणार जमा?Kharif Crop Insurance 2025

पावरविडर ची उद्दिष्टे आणि वैशिष्ट्ये

  • या यंत्राचा मुख्य उद्देश धान, ऊस, फळे भाज्या  यासारख्या वेगवेगळ्या  शेती बागायती आणि वृक्षरोपण उत्पादनामध्ये अंतर लागवड करणे
  •  एक व्यक्ती ( स्त्री किंवा पुरुष ) सहजपणे वापरू शकतो.
  • चालवणाऱ्या व्यक्तीच्या  उंचीनुसार हँडलच्या उंचीचे समायोजन करता येते.
  •  कमी अंतराच्या उपयोगी साठी ( घर ते शेत ) उपयोगी.
  •  ऊस आले आणि हळद पिकात मातीची भर वापरणे शक्य.

भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना

पावरविडर साठी ची पात्रता

  • अशा प्रकारच्या अगोदर योजनेचा लाभ घेतला असेल   तर दहा वर्षापर्यंत पुन्हा या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • अर्जदार अनुसूचित जाती आणि जमातीचा असेल तर  जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • आधार कार्ड असावे. ते महा बेटी पोर्टल वर लिंक असावे. जेणेकरून आपण ते महाडीबीटी पोर्टलवर अपलोड करू शकतो.
  • अर्जदाराच्या नावाने कमीत कमी एक एकर जमीन असायला पाहिजे.
  • अर्जदार हा शेतकरी असावा
  •  अर्जदाराने महाबीटी पोर्टलवर शेतकरी म्हणून नोंदणी करावी.

पावर विडर साठी लागणारे कागदपत्रे

पावरविडर साठी आवश्यक कागदपत्रे पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

अर्ज प्रक्रिया

पॉवरविडर साठी अर्ज कसा करावा हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 

हे पण वाचा:
Krishi samruddhi scheme शेतकऱ्यांसाठी कृषी समृद्धी योजना ! ८०% अनुदान, २५ हजार कोटींची तरतूद Krishi samruddhi scheme

निष्कर्ष

पॉवरविडर  या नावातूनच यंत्राच्या कामाचा अर्थ समजून येतो. खनिज इंधनाच्या साह्याने चालवणाऱ्या इंधनाद्वारे आवश्यक ती ऊर्जा मिळवली जातात. यामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून  ऊर्जेचा किंवा ताकतीचा वापर करून तने काढली जातात. या ऊर्जेने धाराधार पाते  चालवून शेतामध्ये टिकाव्यतिरिक्त वाढणारी गवते , झुडपे  किंवा छोटी झाडे ( म्हणजेच तने ) कापून टाकले जातात.

मागेल त्याला शेततळे योजना

FAQ’S

  1. पावरविडर म्हणजे काय?
  • उत्तर :पॉवरविडर हे गवत, अछीचित झाडे  आणि तणांपासून मुक्त होण्यासाठी  वापरले जाणारे कृषी उपकरण आहे  यालाच पावर विडर म्हणतात.
  1. पॉवर विडर ची किंमत किती आहे?
  • उत्तर : 25000 ते 98000 पर्यंत आहे.
  1. पॉवर विडर कसे काम करते?
  • उत्तर : पॉवरविडर हे  पिकांमधील गवत काढण्यासाठी प्रत जमिनीमधील माती हलवण्यासाठी  किंवा मिसळ होण्यासाठी  पावर मीटर काम करत असते.

बचत गटातील महिलांसाठी ड्रोन दिदी योजना

हे पण वाचा:
mahadbt farmer scheme महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण योजनेत मोठा बदल! एक लाख अनुदानाची अट रद्द; शेतकऱ्यांना मोठा दिलासा. mahadbt farmer scheme

Leave a comment