स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार स्कॉलरशिप trti scholarship
महाराष्ट राज्य सरकार ने स्पर्धा परीक्षा ची तयारी करत असणाऱ्या तरुणा साठी अत्यंत महत्वाचा निर्णय घेतलेला आहे. ज्याच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांना 72000 रुपये ते 122000 पर्यंत स्कॉलरशिप दिली जाणार आहे. या मध्ये कोण कोण पात्र असणार तसेच या साठी काय कागदपत्रे लागणार पात्रता काय असणार अर्ज कसा करावा या सर्व घटकाची सविस्तर माहिती आजच्या या लेखाच्या माध्यमातून आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. राज्य सरकार कडून अधिवाशी विभागा मार्फत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रती माह 10000 रुपये स्कॉलरशिप वितरित केली जाते. या मध्ये विविध वर्गवारी नुसार विविध योजना राबवल्या जातात. ज्याच्या माध्यमातून एसी, एसटी, मराठा /कुणबी, आणि ओबीसी या प्रवर्गांना स्कॉलरशिप देण्याचे सरकार मार्फत सहमति देण्यात आली आहे.
trti scholarship कोण कोणत्या परीक्षा साठी अर्ज केला जाऊ शकते
- यूपीएससी (UPSC)
- एमपीएससी (MPSC)
- बँकिंग परीक्षा
- शिक्षक पात्रता परीक्षा (TET)
- अभियांत्रिकी (Engineering)
- पोलिस भरती
- सैन्य भरती
- सरळसेवा
या व अश्या पद्धतीच्या सर्व परीक्षाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळवणीसाठी अर्ज करण्याची संधि उपलब्ध करून देण्यात आले आहे. trti scholarship
किती दिला जाणार लाभ
- निवड प्रक्रियेत विद्यार्थी निवड झाल्यास विद्यार्थ्याला लगेच 10000 / 12000 (परीक्षा श्रेणी नुसार)
- त्या नंतर प्रत्येक महिन्याला 10000 रुपये शिष्यवृती विद्यार्थी याच्या बँक खात्यावर जमा केली जाते.
- प्रत्येक परीक्षे नुसार वेगवेगळा कालावधी आहे त्या नुसार तेवढे महीने शिष्यवृती वितरित केली जाते
- या मध्ये काही 6 महीने ते 11 महीने कालावधी आहे. (विविध परीक्षेचा कालावधी वेगवेगळा आहे)
किती जागा कोठे उपलब्ध
या मध्ये विविध जात प्रवर्गा नुसार जागा भरण्यात येणार आहेत. त्याची संपूर्ण माहिती व पीडीएफ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
- Trti (एसटी-ST) जागा पीडीएफ पाहण्यासाठी trti PDF.
- Barti (एससी- SC/ एसटी-ST) जागा पीडीएफ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
- महाज्योति (ओबीसी- OBC) जागा पीडीएफ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
- सारथी (मराठा/कुणबी) जागा पीडीएफ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
trti scholarship आवश्यक पात्रता
- महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.
- ज्या परीक्षे साठी अर्ज करणार आहे त्याची शौक्षनिक अर्हता पूर्ण करत असावा.
- ज्या घटकसाठी अर्ज करत आहे त्या घटकाच्या वयाच्या नियमात बसने आवश्यक आहे. (लक्षात असुद्या तुम्ही निवड करत असलेल्या परीक्षेचे वय पात्रता कमीत कमी जेवढी आहे तेवढीच राहील परंतु जास्तीत जास्त वयाच्या मर्यादेत एक वर्ष कमी वय असणे आवश्यक आहे.)
लागणारे कागदपत्रे
- 10 वी गुणपत्रिक / प्रमाणपत्र
- 12 वी गुणपत्रिक/ प्रमाणपत्र
- पदवी गुणपत्रिक / प्रमाणपत्र
- अधिवास प्रमानपत्र (domicile)
- आधार कार्ड (शेवटी अपडेट केलेले)
- जात प्रमाणपत्र
- बँक पासबुक
- वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र (तहसीलदारयांनी जारी केलेला)
- जात वैधता / जमात वैधता प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- दिव्याग प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- अनाथ प्राणपत्र (लागू असल्यास)
- मोबाइल क्रमांक
- ईमेल आयडी.
trti scholarship अर्ज कसा करावा
या शिष्यवृती मध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण पणे ऑनलाइन आहे. या मध्ये तुम्हाला
1. Profile, 2. Basic,3. Qualification,4. Documents 5. Preview
या पाच पद्धती मध्ये अर्ज करावा लागेल अर्ज करण्यासाठी https://trti.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर जाऊन आपला अर्ज सादर करावा लागेल. अर्ज करण्याची प्रक्रिया पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
निवड कशी केली जाणार
या योजनेमद्धे निवड करण्यासाठी यांच्या कडून एक परीक्षा घेतली CET (common entrance test ) च्या मध्यमातून आपणास एक परीक्षा द्यावी लागेल त्या परीक्षा आपण पूर्ण केल्या नंतर व आपल्या टक्केवारी नुसार आपली निवड प्रक्रिया करण्यात येईल.
CET अभ्यासक्रम
यांच्या मार्फत जी परीक्षा घेतली जाणार आहे त्या परीक्षेचा अभ्यासक्रम कोणत्या पद्धतीचा असणार आहे या बाबत चर्चा करुयात. आपण कोणत्या स्पर्धा परीक्षा साठी अर्ज करताय त्या परीक्षेचा जो अभ्यास क्रम आहे त्याच पद्धतीने या परीक्षेचा अभ्यास क्रम असणार आहे. अभ्यास क्रमा बाबत सर्व माहिती पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळवर जाऊन माहिती घ्यावी. अभ्यासक्रम pdf पहा अभ्यास क्रम
trti scholarship निष्कर्ष
trti scholarship या योजनेच्या माध्यमातून राज्यातील स्पर्धा परीक्षा तयारी करण्याऱ्या विद्यार्थ्याना या योजनेच्या माध्यमातून शिष्यवृती वितरित करण्यात येत आहे. ज्या मध्ये अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन आहे. या योजनेच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिति नाजुक आहे अश्या विद्यार्थ्यांना आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहकार्य केले जाते. याच्या माध्यमातून विद्यार्थी यांचे राहणे खाणे पुस्तक तसेच प्रशिक्षण मोफत दिले जात आहे. या योजनेच्या माध्यमातून जे गरीब कुटुंबातिल विद्यार्थी आहेत त्यांना आर्थिक तसेच शौक्षनिक मदत करण्यात येते.
आपण किंवा आपल्या जवळील व्यक्ति पर्यंत ही माहिती पोहोच करा जेणे करून त्यांना या योजनेत सहभागी होण्यासाठी मदत मिळेल व त्यांच्या शिक्षण पूर्ण करण्यास त्यांना सहकार्य मिळेल. अश्याच नव नविन माहीत आपल्यापर्यंत लवकरात लवकर मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम तसेच व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा.
Hi
Barti fhorm what is the last date