Nabard Bharti राष्ट्रीय कृषि व ग्रामीण विकास बँक मध्ये 102 पदाची भरती.
नमस्कार मित्रहो, Nabard Bharti नाबार्ड भरती: राष्ट्रीय कृषि व ग्रामीण विकास बँक मध्ये 102 पदाची भरती निघालेली आहे. आजच्या या लेखाच्या माध्यमातून आपण या भरती साठी आवश्यक असणारी पात्रता व अर्ज करण्याची प्रकिया तसेच महत्वाच्या तारखा या बद्दल सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.
Nabard Bharti नाबार्ड भरती
पदाचे नाव : 1) असिस्टंट मॅनेजर (RDBS) जागा -100 2 ) असिस्टंट मॅनेजर (राजभाषा) जागा – 02
शौक्षणिक पात्रता :
पद क्रमांक 01 -60% गुणांसह संबंधित विषयात पदवी/BE/B.Tech/MBA/BBA/BMS/P.G.डिप्लोमा/CA [SC/ST/PWBD: 55% गुण]
पद क्रमांक 02 – 60% गुणांसह इंग्रजी विषयासोबत हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य [SC/ST/PWBD: 55% गुण]
वयाची अट : 21 ते 30 वर्ष
शुल्क (फिस) : सर्वसाधारण/ ओबीसी 850 रुपये, एससी एसटी 150 रुपये
अर्ज करण्याची शेवट तारीख : 15 ऑगस्ट 2024
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक – https://ibpsonline.ibps.in/nabardjul24/
अधिकृत संकेतस्थळ : https://www.nabard.org/