mazi-ladki-bahin-yojana-website मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संकेतस्थळ उपलब्ध

ladki bahin.maharashtra.gov.in mazi ladki bahin yojana website

     ladki bahin.maharashtra.gov.in महाराष्ट्र राज्य सरकार ने सुरू केलेली योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी आता संकेतस्थळ उपलब्ध करण्यात आले आहे, या संकेतस्थळाच्या माध्यमातून महिलांना अर्ज करण्यासाठी सहज व सोप्या पद्धतीने अर्ज करता यावे व लाभ घेण्यास सुलभ व्हावे या संकेतस्थळावरून महिलांना  सहाय्यता मिळणार आहे. 

    या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी आपणास खाली दिलेल्या संकेतस्थळावर जावे लागेल. ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपण नोंदणी करू शकता. 

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
mazi ladki bahin yojana website
  • टीप : ज्या महिलांनी आधी अॅप च्या माध्यमातून अर्ज केला आहे त्यांनी परत पोर्टल वर अर्ज करू नये त्याची काही आवश्यकता नाही. 

mazi ladki bahin yojana website bahin.maharashtra.gov.in संकेतस्थळ येथे क्लिक करा- https://ladakibahin.maharashtra.gov.in/

अर्ज कसा करावा या बद्दल माहिती घेण्यासाठी व्हिडिओ पहा-  https://youtu.be/7W6i_6L9xD4

    वरील दिलेल्या  संकेतस्थळावर जाऊन आपण नवीन अर्ज करू शकता अर्ज करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी देण्यात आलेली आहे. अर्ज कसा करावा या बद्दल सर्व माहिती आपणास वरील दिलेल्या व्हिडिओ च्या माध्यमातून समजून घेऊन आपण आपला अर्ज व्यवस्थित सादर करू शकता. 

टीप- अॅप मध्ये अर्ज केलेला असल्यास परत पोर्टव वर अर्ज करू नका.  

  अर्ज करण्यासाठी आता ओटीपि ची आवश्यकता नाही आपल्या आधार ला मोबाइल क्रमांक लिंक नसेल तरी सुद्धा आपण आपला अर्ज सादर करू शकता.

    अर्ज नवीन अर्ज करताना चूक करू नका अर्ज व्यवस्थित भरा. 

  अर्ज पूर्ण इंग्लिश मध्ये भरा. 

कागदपत्रे अपलोड करताना सर्व स्पष्ट दिसतील अश्या स्वरूपात अपलोड करा. 

पोर्टल वर अर्ज कसा करावा.

    मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मध्ये अर्ज करण्यासाठी सर्व प्रथम आपणास वर mazi ladki bahin yojana website दिलेल्या संकेतस्थळावर जावे लागेल त्या नंतर आपणास आपले स्वतः चे नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. त्या आपण आपला यूजर आयडी व पासवर्ड तयार करून त्या आयडी पास वर्ड ने लॉगिन करा लॉगिन केल्यानंतर आपल्या समोर नवीन अर्जदार नोंदणी पर्याय दिसेल त्या पर्यायावर क्लिक करून आपण आपली सर्व माहीत भरून घ्या त्या नंतर आपला अर्ज सादर करा. अधिक माहितीसाठी खाली दिलेला व्हिडिओ पहा. 

संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा. https://youtu.be/7W6i_6L9xD4

    आता नव्याने अपडेट केलेल्या संकेतस्थळावर नवीन नोंदणी करण्यासाठी आपणास कसल्याही प्रकारच्या ओटिपी ची आवश्यकता नाही. या आधी पोर्टल वर नोंदणी करण्यासाठी आपणास आपल्या आधार कार्ड सोबत आपला मोबाइल क्रमांक लिंक असणे आवश्यक होते आता त्याची आवश्यकता नाही. आता आपण ओटिपी शिवाय आपले नाव नोंदणी करू शकता. 

   पोर्टल वर अर्ज केल्यानंतर तपासणी यंत्रणेकडून आपल्या अर्जाची तपासणी करण्यात येते. अर्जमाधील सर्व माहिती बरोबर असल्यास आपला अर्ज मंजूर करण्यात येईल. जर काही त्रुटि असेल तर आपणास अर्ज दुरुस्ती साठी पाठवण्यात येईल. तसा एमएमएस देखील आपल्या मोबाइल क्रमांकावर पाठवला जाईल. 

16 thoughts on “mazi-ladki-bahin-yojana-website मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संकेतस्थळ उपलब्ध”

  1. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नारीशक्ती दूध ॲप यावर फॉर्म भरलेले एसएमएस व्हेरिफिकेशन पेंडिंग किंवा नारीशक्तीची ॲपच ओपन होत नाही आहे जे आधी फॉर्म भरलेले होते ते अकाउंटला असतात ते दिसतच नाही

    Reply
  2. केव्हा चालू होईल नारीशक्ती ॲप केव्हा चालू होईल
    सर

    Reply
  3. Ashwini Daivat waghmode
    सुरवातीला फॉर्म बरोबर भरलेला आहे नंतर edit करून सबमिट केलेला आहे परंतु OTP न आल्याने sms Verification झालेलं नाही .कृपया पुढे काय करावे..

    Reply
  4. Mi form भरला होता .पण तो रिजेक्ट झालं तर मी दुसरे डॉक्युमेंट अपलोड करून न्यू फ्रेश फॉर्म भरू शकते का.

    Reply
  5. Hi ,me from bharatey mo. Vr pn sumit kelyavr yet ki no new from accepted aaj 5 days jale sir

    Reply

Leave a comment