एक लाख हून अधिक बांधकाम कामगारांना कौशल्यपूर्ण प्रशिक्षण : Bandhkam Kamgar Training 2024

Bandhkam Kamgar Training 2024 नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हेम मिनिस्टर ऑफ स्किल डेव्हलपमेंट भारत सरकार अंतर्गत नोडल एजन्सी आणि मिनिस्टर ऑफ हाऊसिंग अंड अर्बन अफेअर्स यांनी प्रकल्प निपुण नॅशनल एनी सीआयडी फोर प्रोमोटींग अप स्किलिंग कन्स्ट्रक्शन वर्कर च्या लॉन्च ची घोषणा केली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Bandhkam Kamgar Training 2024

बांधकाम कामगार योजना फायदे

या प्रकल्पांतर्गत नवीन स्केलिंग आणि अपस कीलिंग उपक्रम अंतर्गत एक लाख पेक्षा अधिक त्यांना प्रशिक्षण देण्याबरोबरच परदेशात काम करण्याची संधी देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे या प्रकल्पाची अंमलबजावणी तीन प्रकारात विभागण्यात आले आहे. एसएससी सोबत सहयोगाने बांधकाम विभागातील महत्त्वकांक्षी मूल्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

  • बांधकाम साइट्स वरती रिकव्हर ऑफ प्रायर लर्निंग द्वारे प्रशिक्षण
  • प्लंबिंग
  • इन्फ्रास्ट्रक्चर एसएससी द्वारे फ्रेश स्केलिंग च्या माध्यमातून प्रशिक्षण आणि उद्योग/ बिल्डर्स/ कंत्राट द्वारे इंटरनॅशनल प्लेसमेंट

Bandhkam Kamgar Training 2024 : 80000 बांधकाम कामगारांना प्रशिक्षण :

उद्योग सहयोगातून 80,000 बांधकाम कामगारांना ऑन साईट कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे तसेच 14000 उमेदवारांना प्लंबिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर स्किल कौन्सिलच्या माध्यमातून नवीन कौशल्य दिले जाणार आहेत हे कोर्स नॅशनल स्किल्स क्वालिफिकेशन्स फ्रेमवर्क सोबत संलग्न आहेत आणि मान्यताप्राप्त आणि संलग्न प्रशिक्षण केंद्राद्वारे त्यांचे शिक्षण देण्यात येईल.नवीन स्केलिंग आणि अपस कीलिंग उपक्रम अंतर्गत एक लाख पेक्षा अधिक त्यांना प्रशिक्षण.

बांधकाम उद्योग 2022 पर्यंत सर्वात मोठा नियुक्त बनण्याचा कशाने वाटचाल करत आहे आणि पुढील 10 वर्षा पर्यंत 45 दशलक्ष अतिरिक्त कुशल कामगारांची गरज आहे या मिशनची पूर्तता करण्यासाठी नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया यांनी उद्योग भागीदार म्हणून प्रकल्प निपुण सोबत सहयोग केला आहे ते एसएससी सोबत सहयोगाने बांधकाम विभागातील महत्त्वकांक्षी मूल्याचे प्रशिक्षण नोकऱ्यांचा शोध घेतील. Bandhkam Kamgar Training 2024

या प्रशिक्षणाचे फायदे काय आहेत ?

  • या प्रशिक्षणांतर्गत बांधकाम क्षेत्रातील कामगारांना नोकरीची संधी मिळेल
  • या प्रशिक्षण अंतर्गत एक लाख खून अधिक बांधकाम कामगारांना कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे
  • नवीन स्केलिंग आणि अपस कीलिंग उपक्रम अंतर्गत एक लाख पेक्षा अधिक त्यांना प्रशिक्षण देण्याबरोबरच परदेशात काम करण्याची संधी
  • 14000 उमेदवारांना प्लंबिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर स्किल कौन्सिलच्या माध्यमातून नवीन कौशल्य दिले जाणार आहेत
  • 45 दशलक्ष अतिरिक्त कुशल कामगारांची गरज Bandhkam Kamgar Training 2024

2 thoughts on “एक लाख हून अधिक बांधकाम कामगारांना कौशल्यपूर्ण प्रशिक्षण : Bandhkam Kamgar Training 2024”

Leave a comment