Maharashtra cabinet declare महाराष्ट्र सरकारचं खाते वाटप जाहीर,कुणाला कोणतं खातं? येथे पहा .

Maharashtra cabinet declare

Maharashtra cabinet declare . महाराष्ट्र राज्याचं हिवाळी अधिवेशन हे नागपुरात सुरू आहे. 15 डिसेंबरला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून महायुतीच्या 39 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.पण मात्र त्यावेळेस मंत्र्यांना खाते वाटप करण्यात आलेल नव्हतं. सरकारच्या हिवाळी अधिवेशनाचा आज नागपुराती सहावा दिवस आहे. यानिमित्ताने राज्यात महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडत आहेत. आज सर्वांच्या उत्कंठेला पूर्णविराम देत राज्य …

Read more

maharashtra adhiveshan: हिवाळी अधिवेशनात राज्यातील नागरिकांसाठी घेण्यात आलेली 5 निर्णय! पहा सविस्तर.

maharashtra adhiveshan

maharashtra adhiveshan सध्या नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे . या अधिवेशनाला 16 डिसेंबर पासून सुरुवात झाली आहे . या हिवाळी अधिवेशनात सर्वसामान्य शेतकरी, महिला, तरुण आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे अनेक निर्णय घेण्यात आले आहे . तर आज आपण अशा सर्वसामान्य नागरिकांसाठी घेण्यात आलेल्या पाच महत्त्वाचे निर्णय जाणून घेणार आहोत . maharashtra adhiveshan लाडकी बहीण …

Read more

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना: baliraja mofat vij

baliraja mofat vij

baliraja mofat vij : राज्य सरकारने नुकतीच मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना जाहीर केली आहे. या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना शेतीसाठी मोफत वीज पुरवणे हा आहे. या योजनेमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. baliraja mofat vij काय आहे मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना? उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेली ही योजना एप्रिल …

Read more

krushi drone application : कृषी यांत्रिकरण अभियान:ड्रोन खरेदीसाठी अर्थसहाय्य अर्ज करण्याची संधी

krushi drone application

krushi drone application केंद्र शासन पुरस्कृत कृषी यांत्रिकरण अभियानांतर्गत 2024-25 साठी शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीसाठी अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत 100 ड्रोनचा राज्याचा वार्षिक कृती कृती आराखडा मंजूर करण्यात आला आहे. यासाठी शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी, शासकीय संस्था तसेच कृषी व तत्सम पदवीधर लाभार्थींना अर्ज करता येईल, अशी माहिती बीड जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाने दिली …

Read more

reshan kyc रेशन कार्डधारकांपैकी 8 लाख लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रलंबित,लवकर करा ई-केवायसी ,तरचं मिळणार लाभ.

reshan kyc

reshan kyc प्राधान्य कुटुंब योजनेत समाविष्ट असलेल्या रेशन कार्डधारकांपैकी सुमारे आठ लाख लोकांची अद्याप ई-केवायसी प्रक्रियेची पूर्तता झालेली नाही. या प्रक्रियेसाठी 31 डिसेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली आहे . मुदतीत ई-केवायसी पूर्ण न झाल्यास संबंधित कार्डधारकांचे रेशन धान्य मिळणे थांबू शकते. reshan kyc ई-केवायसीची गरज का? राज्य सरकारने प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना आणि अंत्योदय …

Read more

सरकारची मोफत शौचालय अनुदान योजना,नागरिकांना मिळणार ₹12,000 लाभ .

शौचालय अनुदान योजना

शौचालय अनुदान योजना : स्वच्छ भारत मिशन ही भारत सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे, जी देशातील स्वच्छतेच्या स्थितीत आमूलाग्र बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने कार्यरत आहे.  या मिशनचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे टॉयलेट ऑनलाइन नोंदणी योजना 2024, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत, सरकारने ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांसाठी 2024 च्या मोफत शौचालय योजनेची सुरुवात केली आहे. यामुळे …

Read more

surya mitra training program : सोलर पॅनल उभारणी ,देखभाल व दुरुस्ती प्रशिक्षण,पहा सविस्तर माहिती .

surya mitra training program

surya mitra training program :महाराष्ट्र संशोधन पद्धती व प्रशिक्षण प्रबोधनी अमृत पुणे आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने खुल्या प्रवर्गातील अमृत संस्थेच्या ललित लक्षित गटातील उमेदवारांसाठी मोफत निवासी तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत सूर्यमित्र प्रशिक्षण योजनेअंतर्गत सोलर पॅनल उभारणी, देखभाल आणि दुरुस्ती प्रशिक्षण आयोजित करण्यात आले …

Read more

maharashtra cabinet ministers list महायुतीचं ठरलं ! गृह, महसूल, पर्यटन ते महसूल, नगरविकास…; कोणाला कोणती खाती मिळणार, संभाव्य यादी समोर

maharashtra cabinet ministers list

maharashtra cabinet ministers list राज्याचं हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरु आहे. 15 डिसेंबरला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून महायुतीच्या 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मात्र, मंत्र्यांना अद्याप खातेवाटप करण्यात आलेलं नाही. परंतु, महायुती सरकारचं खातेवाटप ठरल्याची माहिती समोर आली आहे. आगामी 24 तासांमध्ये खातेवाटप संदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शिवसेनेची यादी …

Read more