पीयूसी प्रमाणपत्र कसे काढावे; पीयूसी प्रमानपत्राचे फायदे. PUC certificate
PUC certificate हे भारतातील सर्व वाहनधारकांना दिले जाणारे प्रमाणपत्र आहे. वाहनाचे उत्सर्जन केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठरवून दिलेल्या प्रचलित मानकांनुसार होते, त्यामुळे वायू प्रदूषणावर नियंत्रण येते, याची पडताळणी या प्रमाणपत्रातून होते. कायदेशीर प्रमाणपत्र असण्या व्यतिरिक्त, PUC certificate हे पर्यावरण पूरक दिशेने एक महत्त्वपूर्ण निर्णय आहे. भारतात पीयूसी प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया आणि वापरकर्त्यांसाठी त्याचा काय फायदा … Read more