बांधकाम कामगार घरकुल योजना bandhkam kamgar gharkul yojana
bandhkam kamgar gharkul yojana
Table of Contents
Toggleया योजने अंतर्गत बांधकाम कामगारांना घरकुल योजना याविषयी माहिती पाहणार आहोत. बांधकाम कामगर घरकुल योजना अंतर्गत कामगाराचे कच्चे केव्हा पडते घर असल्यास किंवा त्यांच्या स्वतःची जन्म असल्यास घर बांधण्यासाठी बांधकाम कामावर आहे घरकुल दिले जाते.
बांधकाम कामगारांना घर बांधण्यासाठी घरकुल ग्रामीण भागामध्ये 1 लाख रुपये आणि नगरपरिषद क्षेत्रासाठी 1.50 लाख रुपये महानगरपालिका क्षेत्रासाठी 2 लाख रुपये व मुंबई महानगर प्रदेशासाठी दोन लाखाचे बांधकाम कामगारांना घरकुल अनुदान देण्यात येते.
बांधकाम कामगारांना घरकुल अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे.
बांधकाम कामगार घरकुल योजनेचे उद्देश
- या योजनेचा मुख्य उद्देश असा आहे महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारांना स्वस्त आणि परवडणारी घरी उपलब्ध करून देणे.
बांधकाम कामगार घरकुल योजना आर्थिक मदत
ग्रामीण भागात | एक लाख रुपये |
नगरपरिषद क्षेत्रात | 1.50 लाख रुपये |
महानगर पालिका क्षेत्रात | 2 लाख रुपये |
मुंबई महानगर प्रदेशात | 2 लाख रुपये |
बांधकाम कामगार घरकुल योजनेचे लाभार्थी
- बांधकाम कामगाराकडे जर कच्चे किंवा पडके घर असेल तर ते नवीन घर बांधण्यासाठी लाभ मिळवू शकतात.
- बांधकाम कामगार घरकुल योजना अंतर्गत करण्यासाठी आवश्यक लागणारे कागदपत्रे
- बांधकाम कामगार घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार व्यक्तीचे वय 18 ते 60 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे.
- बांधकाम कामगाराची महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य पंधरा वर्ष असावे.
- घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगार मागील 12 महिन्यामध्ये 90 दिवसापेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असणे आवश्यक आहे.
- घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी तो नोंदीत कामगार असला पाहिजे आणि नोंदणी चालू असली पाहिजे
बांधकाम कामगार घरकुल योजना अटी व नियम
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
- या योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्य बाहेरील बांधकाम कामगार क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगाराला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही
- मंडळाकडे नोंदणी जीवित असलेल्या पात्र बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असतील.
- बांधकाम कामगार राज्य शासनाच्या किंवा केंद्र शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ घेतला असल्यास या योजनेचा लाभ दिला जाणार नाही
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी व्यक्तीचे वय 18 ते 60 पर्यंत असणे आवश्यक आहे.
बांधकाम कामगार घरकुल योजना आवश्यक लागणारी कागदपत्रे
- नियोक्त्याचे मागील वर्षभरात 90 दिवस केव्हा दिवसापेक्षा जास्त दिवस काम केल्याच्या दाखला(इंजीनिअर, ठेकेदार)बांधकाम कामगाराचे स्वतःचे घर पक्के असता कामा नये .
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- 90 दिवस काम केलेल प्रमाणपत्र
- ई -मेल आयडी
- मोबाईल नंबर
- काम करत असलेला बांधकामाचा पत्त
- नोंदणी अर्ज
- बँक पासबुक झेरॉक्स
- पासपोर्ट आकाराचे फोटो 3
- जन्माचे प्रमाणपत्र
- महानगर पालिकडून बांधकाम कामगार असलेले प्रमाणपत्र
- ग्रामपंचायत कडून ग्रामसेवकांकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र.
- घोषणापत्र
अर्ज करण्याची पद्धत
- बांधकाम कामगार घरकुल योजनेचा अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज डाऊनलोड करून घ्यावा.
- https://mahabocw.in/wp-content/uploads/2019/06/1541442093.pdf
- अर्ज डाऊनलोड केल्यानंतर अर्जा मध्ये विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरून आवश्यकते लागणारे कागदपत्रे जोडून तो अर्ज आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयात जमा लागेल.
- अशाप्रकारे तुम्ही बांधकाम कामगार घरकुल योजनेची अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकाल.
बांधकाम कामगार घरकुल योजनेचा अर्ज डाउनलोड बांधकाम कामगार अर्ज
Hello friends, my name is Dattatray Abuj, from last five years I am trying to provide information about government schemes, news, job recruitment as well as application process.
1 thought on “बांधकाम कामगार घरकुल योजना : bandhkam kamgar gharkul yojana”